लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव - Marathi News | Indian student sues Trump administration challenges cancellation of immigration status | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव

एका भारतीयासह चार विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने व्हिसा रद्द केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाविरोधात खटला दाखल केला आहे. ...

अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ - Marathi News | trade war between america and china deepens donald trump will now impose 245 tariff on china | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका! ट्रम्प चीनवर लादणार २४५% कर, झटक्यात १००% वाढ

trade war : आता चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर २४५% पर्यंत कर भरावा लागणार आहे. ही माहिती व्हाईट हाऊसच्या तथ्य पत्रकावरून मिळाली आहे. ...

Tariff War: चायनीज एअरलाइन्सला जिनपिंग यांचं 'फर्मान'; ट्रम्प यांना तगडा झटका! होणार मोठं नुकसान? - Marathi News | Tariff War: Jinping's 'decree' to Chinese airlines; A big blow to Trump Will there be big losses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Tariff War: चायनीज एअरलाइन्सला जिनपिंग यांचं 'फर्मान'; ट्रम्प यांना तगडा झटका! होणार मोठं नुकसान?

आता अमेरिका चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १४५ टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावत आहे, तर चीन अमेरिकन वस्तू्ंवर १२५ टक्के टॅरिफ लावत आहे... ...

ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीच्या ड्रेसवरुन नवा वाद; 'मेड इन चायना' ड्रेस घालून ढोंगीपणा करत असल्याची टीका - Marathi News | White House press secretary Karoline Leavitt claim that the dress was made in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या प्रेस सेक्रेटरीच्या ड्रेसवरुन नवा वाद; 'मेड इन चायना' ड्रेस घालून ढोंगीपणा करत असल्याची टीका

चिनी राजदूताने व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीला कपड्यांवरुन ट्रोल केले ...

टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प सरकार धोक्यात? अमेरिकेत खटला दाखल; काय आहे प्रकरण? - Marathi News | donald trump tariff case file on trump government over tariffs in us | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प सरकार धोक्यात? अमेरिकेत खटला दाखल; काय आहे प्रकरण?

Trump Tariff : टॅरिफ प्रकरणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार धोक्यात आलं आहे. कारण, अमेरिकेत त्यांच्या सरकारविरुद्ध खटला दाखल झाला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प फोडणार आणखी एक बॉम्ब; २० एप्रिलनंतर अमेरिकेत काय घडणार? लोक चिंतेत - Marathi News | President Donald Trump will may “invoke the Insurrection Act of 1807” in America on April 20 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प फोडणार आणखी एक बॉम्ब; २० एप्रिलनंतर अमेरिकेत काय घडणार? लोक चिंतेत

सोने खरेदी करण्याचा प्लॅन करताय? एका तोळ्यामागे १.३० लाख रुपये तयार ठेवा; 'या' बँकेचा अंदाज - Marathi News | Goldman Sachs raises year-end gold forecast to $3,700 on strong demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने खरेदी करण्याचा प्लॅन करताय? एका तोळ्यामागे १.३० लाख रुपये तयार ठेवा; 'या' बँकेचा अंदाज

gold rate prediction : तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण, सोन्याचा भाव १.३० लाख प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. ...

चीनच्या एका निर्णयाने अमेरिकाच नाही तर पाश्चिमात्य देशही चिंतेत; ट्रम्प यांच्याकडे कोणता पर्याय? - Marathi News | beijing halts export of key metals including magnet as trade war with united states intensifies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनच्या एका निर्णयाने अमेरिकाच नाही तर पाश्चिमात्य देशही चिंतेत; ट्रम्प यांच्याकडे कोणता पर्याय?

US China Tariff Tensions : ट्रम्प टॅरिफ लादल्यानंतर चीनने आतापर्यंतचे सर्वात कठोर पाऊल उचलत अमेरिकेचे नाक दाबले आहे. यामुळे अमेरिकाच नाही तर पाश्चिमात्य देशही चिंतेत आहेत. ...