डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यास सहमत झाले नाहीत, तर अमेरिका रशियावर निर्बंध लादेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर पुतिन यांना दिला आहे. ...
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांच्यासोबत दिसलेल्या 'मिस्ट्री पार्टनर'ची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ...
शेअर बाजारात उत्साह येतोय असं म्हणताच त्यात पुन्हा घसरणीचं सत्र सुरू होताना दिसतंय. या महिन्यात सेन्सेक्स तब्बल २३०० अंकांनी घसरला. तर निफ्टी २.६ टक्क्यांनी घसरलाय. ...
Donald Trump New Company : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच नवीन कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली. या कंपनीच्या माध्यमातून ४३ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहेत. ...
Donald Trump: बर्लिनची भिंत कोसळलेल्या जगात पुन्हा नवी भिंत बांधण्याची भाषा केली जात होती. ‘ओबामा केअर’च्या निमित्ताने रंजल्या-गांजल्यांना आरोग्यसेवा पुरवण्याचा प्रयत्न जिथे झाला, तिथे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची भाषा केली जात होती. पर्याव ...