डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अरब राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय संबंधावर ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेला रवाना होणार आहेत. मंगळवारी व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प व नेतान्याहू यांच्यात चर्चा होणार आहे. ...
donald trump tariffs on china News :राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे शुल्क ‘अमेरिकन लोकांच्या सुरक्षेसाठी’ आवश्यक आहे. ...
फुटीरतावादी आणि बेकायदेशीररीत्या घुसून अमेरिकेत ठाण मांडलेल्या अन्य देशांच्या नागरिकांविरुद्ध राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे युद्ध पुकारले आहे. ...
USA Tariff News : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यामध्ये भारताचे नाव नाही. ...
इजिप्त, जॉर्डन, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, कतार, पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि अरब लीगच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या कैरो येथील झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. ...