लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
आधी शुल्क लादले, मग माघार घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांना कशाची चिंता? अब्जो डॉलर्सचा खेळ... - Marathi News | First they imposed tariffs, then they withdrew; What is Donald Trump worried about? Billion dollar game | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी शुल्क लादले, मग माघार घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांना कशाची चिंता? अब्जो डॉलर्सचा खेळ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादण्याचा इशारा दिला होता, परंतु आता माघार घेतली आहे. ...

ट्रम्पनी पाठवून दिलेल्या विमानात महाराष्ट्रातील तिघे; बेड्या घालून बसविले, ३५ तासांचा प्रवास अन् एकच टॉयलेट - Marathi News | 104 illegal Indian immigrants arrives in Amritsar from America military Plane, among them 3 are from Maharashtra; 35 hours of travel and only one toilet | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रम्पनी पाठवून दिलेल्या विमानात महाराष्ट्रातील तिघे; बेड्या घालून बसविले, ३५ तासांचा प्रवास अन् एकच टॉयलेट

अवैधरित्या राहत असलेल्या भारतीयांना परत भारतात आणण्यासाठी अमेरिकेला भारत सरकारची मंजुरी आवश्यक होती. भारतही घुसखोरीचा सामना करत आहे. ...

'जर मला काही झाले तर इराण पृथ्वीवर दिसणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा - Marathi News | If anything happens to me, Iran will not be seen on Earth Donald Trump warns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जर मला काही झाले तर इराण पृथ्वीवर दिसणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आर्थिक दबाव टाकण्यासाठी एक्झिक्यूटिव्ह ऑर्डरवर सही केली आहे. ...

चीननेही अमेरिकेवर केला पलटवार, अमेरिकी वस्तूंवर १५ टक्के कर लावण्याची घोषणा - Marathi News | China also retaliated against America, announcing a 15 percent tariff on American goods. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननेही अमेरिकेवर केला पलटवार, अमेरिकी वस्तूंवर १५ टक्के कर लावण्याची घोषणा

China tariff on US: चीनच्या वित्त मंत्रालयाने यासंबंधीची घोषणा केली. त्यामुळे जगात व्यापारी युद्धाला तोंड फुटले आहे. ...

अमेरिका करणार 'गाझा'वर कब्जा; PM नेतन्याहू भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | The U.S. will take over the Gaza Strip, President Donald trump after meeting with Israel PM Benjamin Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका करणार 'गाझा'वर कब्जा; PM नेतन्याहू भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

गाझामधील लोकांना आता जॉर्डन आणि मिस्त्र इन येथे शरण जावे. अमेरिका गाझा ताब्यात घेऊन तिथे विकास करेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ...

भारतासाठी तिहेरी कसरत, याचे उत्तर काळच देईल! - Marathi News | Triple exercise for India after donald trump decision, only time will tell! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतासाठी तिहेरी कसरत, याचे उत्तर काळच देईल!

जागतिक व्यापारात डॉलरला पर्याय निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न आपण खपवून घेणार नाही, असा सज्जड दम ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. ...

अवैध प्रवासी भारताकडे रवाना, अमेरिकी लष्कराचे विमान भारताच्या दिशेने झेपावले - Marathi News | Illegal immigrants leave for India, US military plane flies towards India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध प्रवासी भारताकडे रवाना, अमेरिकी लष्कराचे विमान भारताच्या दिशेने झेपावले

राष्ट्रीयत्व सिद्ध झाले तरच प्रवेश देणार अशी भूमिका भारताने स्पष्ट केली आहे. ...

ट्रम्प टॅरिफच्या मागे धावले अन् स्वतःसोबत गुंतवणूकदारांनाही पाडलं तोंडावर, त्यांचाच कॉईन कोसळला - Marathi News | donald trump investers were devastated by trump meme coin rates fell by 75 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफच्या मागे धावले अन् स्वतःसोबत गुंतवणूकदारांनाही पाडलं तोंडावर, त्यांचाच कॉईन कोसळला

Trump Meme Coin : डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीवेळी क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत मोठमोठे दावे केले होते. मात्र, आता त्यांचा स्वतःचा मीम कॉइनची किंमत ७५ टक्के घसरली आहे. ...