डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Indian Immigrants: अमेरिकेत पतीची भेटही झाली नाही. १ कोटीची रक्कमही गेली, मुलाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्नही एका महिन्यात उद्ध्वस्त झाले. अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची हकीकत आणि आपबीती अनेकांनी कथन केली आहे. ...
अमेरिकेने १०४ भारतीयांना हद्दपार केल्यानंतर, केंद्र सरकार स्थलांतरावर नवीन कायदा करण्याची तयारी करत आहे. हा कायदा १९८३ च्या इमिग्रेशन कायद्याची जागा घेईल. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीचा अहवाल समोर आला ...
१ फेब्रुवारी रोजी अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. ...
काल अमेरिकेचे लष्करी विमान बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारतात पोहोचले. बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची पहिली तुकडी अमेरिकन सी-१४७ विमानाने भारतात आली. ...
America Immigrants: भारतीयांच्या पायातील आणि हातातील बेड्या पाहून विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच एका अमेरिकन अधिकाऱ्याने लष्करी विमानातून भारतीयांना परत पाठविण्याचा व्हिडीओ जारी करत या लोकांना अवैध एलियन्स असे म्हटले आहे. ...