डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
जागतिक तापमानवाढ व संबंधित इतर काही मुद्द्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका अवैज्ञानिक असली तरी त्यावर आधारित धोरणे ते अत्यंत जोमाने पुढे रेटत आहेत. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शिक्षकाचे स्वागत केले. वॉशिंग्टन आणि मॉस्कोमध्ये झालेल्या समझोत्यानुसार या शिक्षकाला सोडण्यात आले आहे. ...
Gautam Adani America Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्याय विभागाला जवळपास अर्ध्या शतक जुन्या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचे आदेश दिले. याच कायद्याचा वापर अदानी समूहाविरोधात लाचखोरीच्या चौकशीसाठी केला होता. ...
elon musk warns : अब्जाधीश अमेरिकन सरकारमधील मंत्री इलॉन मस्क यांनी त्यांचा देश दिवाळखोरीच्या वाटेवर असल्याचा इशारा दिला आहे. यातून बाहेर पडण्यासाठीही त्यांनी उपाय सांगितला आहे. ...
ट्रम्पनी मेक्सिकोच्या खाडीचे नाव बदलून अमेरिकन खाडी केले आहे. तसेच कॅनडाला देखील अमेरिकेचे राज्य बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याचबरोबर गाझा पट्टी देखील ताब्यात घेण्याची भाषा केली आहे. ...
Terrif War, Gold demand: ज्याच्याकडे सोन्याचा खजाना, तो जगात हवे ते घडवू शकतो, असे कोलंबस ५०० वर्षांपूर्वी म्हणाला होता. त्याचीच सोय आता जगभरातील देश करू लागले आहेत. ...