डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Trump Offer Modi, Faulty Fighter Jets: बंगळुरूच्या एअरोशो मध्ये रशियाचे आणि अमेरिकेचे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आले आहे. या दोघांच्याही तुलनेत रशियाचे विमान उजवे असताना तिकडे ट्रम्प यांनी मोदींना अमेरिकेचे लढाऊ विमान विकत घेण्याची ऑफर दिली आहे. ...
Narendra Modi Meets Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींसमोर एक प्रस्ताव ठेवला होता. ...
गेल्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये हिंदूवर अन्याय सुरू आहेत. यावर तुलसी गबार्ड यांनी २०२१ मध्ये बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी अमेरिकन काँग्रेसमध्ये एक प्रस्ताव मांडला होता. ...
Narendra Modi-Donald Trump Meeting : हा प्रश्न केवळ भारताचा नाही आहे. जागतिक दृष्टीकोनातून पाहिल्यास जे लोक बेकायदेशीररीत्या एखाद्या देशात राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. ...
अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी उभय देशातील व्यापार वृद्धिंगत करण्यावर भर दिला. ...