डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ शुल्कातून कोणतीही सूट दिली जाणार नाही हे मी पंतप्रधान मोदींनाही सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ...
Russia-Ukraine War : युद्ध थांबवण्याच्या दिशेने रशिया आणि अमेरिकन अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीवरुन युक्रेनच्या प्रमुखांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
US tariff Impact on India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतर ट्रम्प यांनी भारताच्या मालावर आयात शुल्क लादण्याची धमकी दिली आहे. ...
Indian Immigrants Video: अमेरिकेतली अवैध प्रवाशांची घरवापसी सुरू आहे. या प्रवाशांना एखाद्या कुख्यात गुंडापेक्षाही वाईट पद्धतीने परत पाठवले जात आहे. ...