लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
बिग-ब्यूटिफुल की मीन-फिल्दी?; भारतासमोरील परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी... - Marathi News | President Donald Trump has approved the 'One Big Beautiful' bill in the United States, its effects will not only be limited to America, but will impact on the entire world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिग-ब्यूटिफुल की मीन-फिल्दी?; भारतासमोरील परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी...

परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून न राहता स्वदेशी उद्योगांना चालना देणारी धोरणे राबवणे आणि अमेरिकेच्या प्रभावापासून मुक्त देशांशी व्यापार वाढवणे भारतासाठी आता गरजेचे झाले आहे ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर - Marathi News | America will impose 25 percent tariff on Japan and South Korea Donald Trump announces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर

US Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी वेगवेगळ्या देशांसाठ टॅरिफ पत्र जारी केले आहे. ...

कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती - Marathi News | India-America Trade Deal: Will not bow to any pressure; India's clarification on trade deal with America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती

India-America Trade Deal: शेती आणि दुग्धजन्य पदार्थांवर अमेरिकेला सवलती देण्याबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी' - Marathi News | america president donald trump targets elon musk founded america party spacex military project suspended | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'

Donald Trump Vs Elon Musk: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान चर्चेत असलेली डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांची मैत्री आता तुटली आहे. दोघांनीही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. ...

खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? - Marathi News | Beware! If you support, we will impose an additional 10 percent tariff; Donald Trump's threat, why? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, असं काय घडलं?

Donald Trump Brics Tariff News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ अस्त्र उपसण्याचा इशारा दिला आहे. ब्रिक्स संघटनेत भारतही आहे.  ...

ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार? - Marathi News | Will Trump decide what will happen to the stock market today? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थगिती दिलेल्या टॅरिफची स्थगिती बुधवारी संपणार आहे. त्यानंतर काय निर्णय होणार, यावर तसेच कंपन्यांच्या तिमाही निकालांवर बाजाराची दिशा ठरेल. ...

अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम? - Marathi News | america is going to impose 10 percent reciprocal tariff on imports from about 100 countries from august 1 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

Trump Tariff: भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के कर लावण्याची अंतिम मुदत ९ जुलै रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत भारत आधीच दबावाखाली आहे. आता ट्रम्प यांचा आणखी एक आदेश आला आहे. ...

2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली! - Marathi News | trump vs musk Will 'America Party' contest the 2028 presidential election Elon Musk gave a big hint | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!

राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात नेमकं काय म्हणाले मस्क...? ...