डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊस परिसरात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. काश पटेल यांच्याबरोबरच पॅम बॉन्डी यांनी अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पदाची शपथ देण्यात आली. ...
बायडेन यांच्या कार्यकाळात भारतात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून दिला गेलेला सुमारे १८२ कोटी रुपयांचा निधी ‘कुणी दुसरेच निवडून यावेत’ म्हणून दिला जात होता का, असा संशय व्यक्त केला होता. आता या रकमेबाबत वेगळाच खुलासा समोर येत आहे. ...
ब्रिक्स संघटनेत ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिरात हे देश सहभागी आहेत. तर तुर्की, अझरबैजान आणि मलेशिया या देशांनी अर्ज केलेला आहे. ...
पूर्वीच्या सरकारवर युनायटेड स्टेटस् एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या नावाखाली बेहिशेबी पैसा वाया घालवल्याचा आरोप मियामीमध्ये ट्रम्प यांनी केला. ...