लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी खडाजंगी; युरोपीय नेत्यांचा झेलेन्स्की यांना पाठिंबा - Marathi News | clashes with american president donald trump european leaders support ukraine chief volodymyr zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी खडाजंगी; युरोपीय नेत्यांचा झेलेन्स्की यांना पाठिंबा

नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर यांनी व्हाइट हाऊसमधील घटना निराशाजनक आणि गंभीर असल्याचे म्हटले. ...

प्रेस कॉन्फरन्समध्ये एका प्रश्नानं सगळं बिघडलं; On Camera ट्रम्प-झेलेन्स्की का भांडले? - Marathi News | Ukrainian President Volodymyr Zelensky and US President Donald Trump have a verbal spat over the Russia-Ukraine ceasefire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेस कॉन्फरन्समध्ये एका प्रश्नानं सगळं बिघडलं; On Camera ट्रम्प-झेलेन्स्की का भांडले?

विना सुरक्षा गॅरंटीसह डीलवर साइन करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की शुक्रवारी अमेरिकेत पोहचले होते आणि त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ...

अमेरिकेत कर्मचारी कपात थांबता थांबेना; लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञांच्याही नोकऱ्या गेल्या, ‘यूएसएड’पाठोपाठ इतर विभागांवरही बालंट - Marathi News | Staff cuts continue in America; Military officers, scientists lose jobs, after USAID, other departments also face layoffs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत कर्मचारी कपात थांबता थांबेना; लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञांच्याही नोकऱ्या गेल्या, ‘यूएसएड’पाठोपाठ इतर विभागांवरही बालंट

America Lay Offs: अमेरिकेत प्रशासकीय खर्चावर आवर घालण्याच्या दृष्टीने ही कर्मचारी कपात सुरू आहे. ...

‘तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळताय!’, ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये तुफान खडाजंगी - Marathi News | taumahai-taisarayaa-mahaayaudadhaacaa-jaugaara-khaelataaya-taramapa-anai-jhaelaenasakai-yaancayaata-vahaaita-haausamadhayae-tauphaana-khadaajangai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळताय!’, ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात तुफान खडाजंगी

Donald trump and Vladimir zelensky: आज डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीवेळी युद्धविराम हाच प्रमुख मुद्दा राहिला. मात्र यावरून डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात तुफान खडाजंगी झाल्याचं वृत् ...

ट्रम्प काही ऐकेनात, जगाची मदत रोखली; ६० अब्ज डाॅलरची मदत बंद करणार; ‘यूएसएड’च्या ९०% करारांना कात्री - Marathi News | Trump won't listen, stops world aid; Will cut $60 billion in aid; Cuts 90% of USAID contracts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प काही ऐकेनात, जगाची मदत रोखली; ६० अब्ज डाॅलरची मदत बंद करणार; ‘यूएसएड’च्या ९०% करारांना कात्री

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे ‘यूएसएड’ने ९० टक्के करारांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने यासंबंधीचा आराखडा सादर केला आहे.  ...

...आता मस्क यांना मिळतायत जीवे मारण्याच्या धमक्या; ट्रम्प यांना काय काय सांगितलं? - Marathi News | getting death threats for working as doge advisor says elon musk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...आता मस्क यांना मिळतायत जीवे मारण्याच्या धमक्या; ट्रम्प यांना काय काय सांगितलं?

"संघीय घाटा कमी करणे, हे DOGE चे मुख्य उद्दीष्ट होते. आपण एक ट्रिलियन डॉलरपेक्षाही अधिक खर्च करत आहोत. जर हे असेच सुरूच राहीले तर देश खरोखरच दिवाळखोर बनेल. याला कुठलाही पर्याय नाही. ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि यामुळेच मी येथे आहे." ...

ट्रम्प, नेतन्याहू, हमास..; गाझावर नियंत्रण आवश्यक, पण निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? - Marathi News | Israel-Hamas War: Trump, Netanyahu and Hamas...who is responsible for the deaths of innocent people? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प, नेतन्याहू, हमास..; गाझावर नियंत्रण आवश्यक, पण निष्पाप लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Israel-Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात आतापर्यंत 48300 हून अधिक लोक मारले गेले आहेत. ...

इलॉन मस्क यांची सरकारी कामात ढवळाढवळ; कॅबिनेट सदस्य नाराज, ट्रम्प यांचा थेट इशारा... - Marathi News | donald-trump-praises-elon-musk-and-slams-his-member-in-cabinet-meetin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलॉन मस्क यांची सरकारी कामात ढवळाढवळ; कॅबिनेट सदस्य नाराज, ट्रम्प यांचा थेट इशारा...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात इलॉन मस्क यांचा मोठा वाटा आहे. ...