डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Gautam Adani : अदानी समूह अमेरिकेत मोठी गुंतवणूक करण्याची तयारी करत असल्याचा रिपोर्ट फायनान्शिअल टाईम्सने दिला आहे. ट्रम्प यांनी फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट १९७७ बंदी घातल्याने अदानींना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
Elon Musk : एकीकडे इलॉन मस्क आपली इलेक्ट्रीक कार टेस्ला भारतात आणण्यासाठी सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे अमेरिकन नागरिक मस्कविरोधात रस्त्यावर आंदोलने करत आहे. ...
अमेरिकेने युक्रेनला मदत केली नसती, तर हे युद्ध कधीच संपले असते, अशा शब्दांत ट्रम्प यांनी अपमान केल्यामुळे संतापलेले झेलेन्स्की बैठकीतून उठले व व्हाइट हाऊसमधून निघून गेले. ...
विना सुरक्षा गॅरंटीसह डीलवर साइन करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की शुक्रवारी अमेरिकेत पोहचले होते आणि त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ...