लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
Donald Trump Speech: ट्रम्प यांची मोठी घोषणा! भारताचे नाव घेत म्हणाले, या देशांवर २ एप्रिलपासून कर लादणार...; सिनेटला केले संबोधित - Marathi News | Donald Trump said by naming India, China, Canada; they impose more tax on us, we will charge reciprocal tax from April 2 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांची मोठी घोषणा! भारताचे नाव घेत म्हणाले, या देशांवर २ एप्रिलपासून कर लादणार...; सिनेटला केल

Donald Trump Big Announcement: हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज चेंबरमधून सभागृहाला त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी आपण गेल्या ४२ दिवसांत अमेरिकेसाठी जे केले ते मागील सरकारने ४ वर्षांत केले नाही असा दावा केला आहे. यापूर्वी त्यांनी २०१७ मध्ये सभागृहाला ...

अमेरिका अन् युक्रेनमध्ये मोठा खनिज करार होणार; डीलवर आज स्वाक्षरी होणार - Marathi News | A major mineral deal will be signed between the US and Ukraine the deal will be signed today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका अन् युक्रेनमध्ये मोठा खनिज करार होणार; डीलवर आज स्वाक्षरी होणार

अमेरिका आणि युक्रेनमध्ये मोठा खनिज करार होणार आहे. या आधीच्या बैठकीत ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी झेलेन्स्की यांना फटकारले होते. ...

धादांत खोट्या बातम्या देशभर कशा पसरतात? - Marathi News | how does fake news spread across the country in a hurry | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धादांत खोट्या बातम्या देशभर कशा पसरतात?

अमेरिकेच्या ‘दोन कोटी दहा लाख डॉलर्स’ देणगीची बातमी ‘खोटी’ ठरली; पण काँग्रेस, अन्य विरोधी पक्ष आणि आंदोलकांबद्दल संशय उत्पन्न झालाच ना? ...

युक्रेनला अमेरिकेचा दणका, मदत रोखल्याने कोंडी; झेलेन्स्की म्हणाले, ट्रम्प वाद ‘दुर्दैवी’ - Marathi News | america big blow to ukraine puts it in a dilemma by withholding aid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनला अमेरिकेचा दणका, मदत रोखल्याने कोंडी; झेलेन्स्की म्हणाले, ट्रम्प वाद ‘दुर्दैवी’

अमेरिकेने युक्रेनला युद्धात आतापर्यंत ६५.९ अब्ज डॉलरची लष्करी मदत दिली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करुन चूक झाली, अमेरिकेच्या नागरिकांना होतोय पश्चाताप - Marathi News | American citizens regret voting for Donald Trump, says survey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करुन चूक झाली, अमेरिकेच्या नागरिकांना होतोय पश्चाताप

US Citizens about Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदभार स्वीकारल्यापासून एकापाठोपाठ एक मोठे मोठे घेत आहेत. ...

'योग्य उत्तर दिले जाईल', किम जोंग उन यांच्या बहिणीचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा - Marathi News | A fitting response will be given Kim Jong Un's sister warns Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'योग्य उत्तर दिले जाईल', किम जोंग उन यांच्या बहिणीचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या बहिणीने अमेरिकेला धमकी दिली आहे. दक्षिण कोरियामध्ये युद्धनौका तैनात केल्यानंतर उत्तर कोरियाने अमेरिकेविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा कृषी उत्पादनावर टॅरिफचा निर्णय; भारतालाही बसणार फटका, जाणून घ्या कसा - Marathi News | Donald Trump decision to impose tariffs on agricultural products; India will also be affected, know how | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा कृषी उत्पादनावर टॅरिफचा निर्णय; भारतालाही बसणार फटका, जाणून घ्या कसा

कृषी क्षेत्रात अमेरिकेला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितले जाते.  ...

Stock Market Today: घसरणीसह उघडला शेअर बाजार; Sensex ७३,००० च्या खाली, निफ्टीतही विक्री सुरुच - Marathi News | Stock Market Today sensex starts with decline nifty also falls america president donald trump tariff on mexico china canada | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरणीसह उघडला शेअर बाजार; Sensex ७३,००० च्या खाली, निफ्टीतही विक्री सुरुच

Stock Market Today: शेअर बाजारात विक्रीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही. मार्चच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स २६८ अंकांच्या घसरणीसह उघडला आणि ७२,८१७ पर्यंत घसरला. ...