लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्पनी भारतीय गुंतवणूकदारांचे बुडवले ४६ लाख कोटी, सत्तेत आल्यापासूनच शेअर बाजारात माजलाय हाहाकार - Marathi News | Trump tariff has ruined Indian investors by Rs 46 lakh crore chaos in the stock market since he came to power | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्पनी भारतीय गुंतवणूकदारांचे बुडवले ४६ लाख कोटी, सत्तेत आल्यापासूनच शेअर बाजारात माजलाय हाहाकार

अमेरिकेनं शुल्क लादल्यानंतर आणि चीननं प्रत्युत्तर दिल्यानंतर जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात पाच टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ...

पतधोरण, अमेरिकेच्या ‘टॅरिफ’मुळे टेन्शन; काय परिणाम होणार याकडे बाजाराचे लक्ष - Marathi News | Tensions over monetary policy and US tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतधोरण, अमेरिकेच्या ‘टॅरिफ’मुळे टेन्शन; काय परिणाम होणार याकडे बाजाराचे लक्ष

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात काय नेमके काय समोर येईल याकडे बाजाराचे लक्ष आहे. ...

ट्रम्प टॅरिफची दहशत! अमेरिका, जपान की भारत? कोणत्या देशाचं शेअर मार्केट सर्वाधिक कोसळलं? - Marathi News | america donald trump tariff impact on share market falls japan nikkei nse bse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफची दहशत! अमेरिका, जपान की भारत? कोणत्या देशाचं शेअर मार्केट सर्वाधिक कोसळलं?

donald trump tariff impact : ट्रम्प टॅरिफ लागू केल्यानंतर जगभरातील अर्थव्यवस्था हलल्या आहेत. भारतच नाही तर अमेरिकेतील शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी आजचा सोमवार काळा दिवस ठरू नये, अशी आशा व्यक्त केली आहे. ...

शूज, कपडे, टीव्ही, किराणा... अमेरिकेत अचानक खरेदीसाठी का उडाली झुंबड? नागरिकांना कशाची भिती? - Marathi News | people in america are shopping heavily due to the fear of possible increase in prices of things due to tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शूज, कपडे, टीव्ही, किराणा... अमेरिकेत अचानक खरेदीसाठी का उडाली झुंबड? नागरिकांना कशाची भिती?

Donald Trump Tariff Policy: आजकाल अमेरिकेत टीव्ही, फ्रीज, लॅपटॉपपासून मीठ-मिरचीपर्यंत सर्व काही खरेदी करण्याची स्पर्धा लागली आहे. ...

काय होतास तू, काय झालास तू.. इराणमध्ये १० लाख रियालची किंमत फक्त १ डॉलर, नेमकं काय घडलं? - Marathi News | iran currency falls drastically1 million rial are now worth just 1 dollar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय होतास तू, काय झालास तू.. इराणमध्ये १० लाख रियालची किंमत फक्त १ डॉलर, नेमकं काय घडलं?

Iran Currency Rial : कच्चे तेल आणि युरेनियमचे नैसर्गिक भांडार असलेल्या इराण या देशावर सध्या वाईट वेळ आली आहे. इराणचे चलन रियाल डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर घसरले आहे. ...

ट्रम्प यांच्या निर्णयामुळे नोकऱ्याही धोक्यात! आतापर्यंत २.८ लाख कर्मचाऱ्यांनी गमावले उत्पन्नाचे साधन - Marathi News | these people will lose their jobs because of donald trump these names top the list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या निर्णयामुळे नोकऱ्याही धोक्यात! आतापर्यंत २.८ लाख कर्मचाऱ्यांनी गमावले उत्पन्नाचे साधन

donald trump tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे जगभरातील शेअर बाजार धोक्यात आले होते. पण, आता लोकांच्या नोकऱ्यांवरच गदा आली आहे. ...

विशेष लेख: ट्रम्प यांच्याकडून टॅरिफची घोषणा; भारताचे नुकसान किती? - Marathi News | Special Article donal Trump tariff announcement How much will India lose | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विशेष लेख: ट्रम्प यांच्याकडून टॅरिफची घोषणा; भारताचे नुकसान किती?

मुद्द्याची गोष्ट : ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली अन् संपूर्ण जग 'टेरिफिक' संकटात आल्यासारखे वागू लागले. बाजार पडू लागले. मंदीचे सावट गडद होऊ लागले. भारतासाठी याचा अर्थ काय... जाणून घ्या! ...

ट्रम्प टॅरिफनंतर टाटा कंपनीने अमेरिकेत कार निर्यात थांबवली; का घेतला इतका मोठा निर्णय? - Marathi News | tata company jaguar land rover will not export cars to america due to trump tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफनंतर टाटा कंपनीने अमेरिकेत कार निर्यात थांबवली; का घेतला इतका मोठा निर्णय?

Trump Tariff Impact : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या नवीन शुल्कामुळे, टाटा मोटर्सची यूके-आधारित उपकंपनी जग्वार लँड रोव्हरने अमेरिकेत वाहन निर्यातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ...