ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरनंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. यानंतर आता जगातील अनेक देशांनी अमेरिकेला जशास-तसंही उत्तर द्यायचीही तयारी सुरू केलीये. ट्रम्प यांनी या टॅरिफला कडू औषध असं संबोधलंय. ...
१९३० च्या महामंदीच्या काळातही अमेरिकेच्या अतिरेकी संरक्षणवादी धोरणामुळे आणि आयातीवरील वाढत्या शुल्कामुळे परिस्थिती बिकट झाली, हाही योगायोग आहे. जाणून घ्या काय होती ती भयावह काहाणी. ...
नेतन्याहू जेव्हा अमेरिकेत पोहोचले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि सोबत मागण्यांची यादी होती. मात्र आता परतताना त्यांच्या सोबत केवळ निराशा दिसत आहे... ...
elon musk appeals : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांची मैत्री जगजाहीर आहे. पण, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आता मस्क अडचणीत आले आहेत. ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला चीन आणि भारतासह सुमारे ६० देशांवर अतिरिक्त सीमाशुल्क लादण्याची घोषणा केली होती. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर ३४ टक्के अतिरिक्त शुल्क लादले आहे... ...