शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : खामेनेई यांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी इराण मैदानात उतरला, आखाती देशांमध्ये धुराचे लोट; इस्रायलमध्येही स्फोट

आंतरराष्ट्रीय : इराणी नौदलाचे मुख्यालय उद्ध्वस्त, ९ युद्धनौकाही बुडवल्या! डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; ४ आठवड्यांत इराण गुडघे टेकणार?

आंतरराष्ट्रीय : इराणचा कणा मोडला; 'ऑपरेशन लायन्स रोअर'मध्ये ४८ बडे नेते ठार; ट्रम्प यांची मोठी माहिती

आंतरराष्ट्रीय : इराणकडील तेलच नाही तर ‘या’ ३४ किमीच्या पट्ट्यावर ट्रम यांचा डोळा, कब्जा होताच हातात येईल जगाची वेसण

आंतरराष्ट्रीय : चीनसाठी सर्वच रस्ते ट्रम्प यांनी केले बंद, आधी व्हेनेझुएला आता इराण; तेलाचे संकट वाढणार

व्यापार : साधे जीवन, पण अब्जावधींचे साम्राज्य! खामेनेई यांच्या अदृष्य संपत्ती पाहून तुमचेही डोळे दिपतील

आंतरराष्ट्रीय : इराणचा नवा 'सुप्रीम लीडर' कोण? खामेनेईंच्या मुलाकडे की अन्य कोणाकडे जाणार सत्ता?

आंतरराष्ट्रीय : सर्वात मोठी बातमी! इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू; ट्रम्प यांच्या दाव्यांनंतर इराणच्या सरकारी मीडियाने केली पुष्टी

आंतरराष्ट्रीय : खामेनेई मारला गेला, जगाला न्याय मिळाला! डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; संयुक्त राष्ट्राकडून महायुद्धाचा इशारा

आंतरराष्ट्रीय : इराणच्या ७ नेत्यांचा खात्मा करायला इस्रायल-अमेरिकेने पुकारलंय युद्ध; कोण आहेत 'ते' लोक?