शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

आंतरराष्ट्रीय : ...अन् हिंसा थांबून लोकांच्या डोळ्यात आलं पाणी; संतप्त आंदोलकांसमोर पोलिसांनी काय केलं पाहा

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत दंगली रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करणार, ४००० नागरिकांना अटक 

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत कोरोनाचा वणवा त्यात दंगलीचा भडका

आंतरराष्ट्रीय : George Floyd Death: व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचली विरोधाची 'आग'; ट्रम्प यांना बंकरमध्ये घ्यावी लागली 'शरण'

मुंबई : CoronaVirus News : डोनाल्ड ट्रम्प भारतात कोरोना व्हायरस घेऊन आले - संजय राऊत

आंतरराष्ट्रीय : CoronaVirusEpidemic : कोरोनाचा सामना; अमेरिकेची अॅक्शन, जगात 'असा' घेरला जातोय चीन

आंतरराष्ट्रीय : coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेचा दणका, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला कठोर निर्णय

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या एकाच निर्णयाने चीन बिथरला; तैवानला दिली हल्ल्याची धमकी

आंतरराष्ट्रीय : भारत-चीन सीमावाद : ट्रम्प यांनी लक्ष घालताच चीनचा सूर बदलला, सुरू झाली 'हिंदी-चिनी भाई-भाई'ची भाषा

आंतरराष्ट्रीय : ...त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प