शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : ना आता, ना कधीही...तुमच्यासारख्या माणसाच्या...; इराणच्या सैन्यानं उडवली ट्रम्प यांची खिल्ली

आंतरराष्ट्रीय : युद्ध अटळ! इराणने पाकिस्तानचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळला; अमेरिकेने ठेवल्या होत्या १५ अटी

आंतरराष्ट्रीय : अमेरिका मध्य पूर्वेत १ हजार सैनिक उतरवणार, UNचे प्रमुख म्हणाले, 'हे युद्ध जगाला कवेत घेत आहे'

राष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'पाकिस्तान'मार्फत इराणला निरोप, पण इराणने उडवली खिल्ली; करार पुन्हा धोक्यात?

आंतरराष्ट्रीय : ‘F-35 पाडण्यापेक्षा सैनिकांना मारणं सोपं, जवळ या, आम्ही वाटच पाहतोय’, इराणचं अमेरिकेला आव्हान

आंतरराष्ट्रीय : इराण मान गया...!; अमेरिकेनं युद्ध जिंकलं, मिळालं 'मौल्यवान गिफ्ट'! ट्रम्प यांचा मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानची मध्यस्थी; १५ कलमी तडजोड कराराचा प्रस्ताव पाठवला

आंतरराष्ट्रीय : इराणचा मास्टरस्ट्रोक! जगात अमेरिकेला एकाकी पाडायची रणनीती? ट्रम्प यांच्या दाव्यावर फेरले पाणी

व्यापार : डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा अन् सोन्यात मोठी उसळी; दर १२०० रुपयांनी वाढला, चांदीचा भाव स्थिर

राष्ट्रीय : होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा