लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्पना झटका, न्यायालयाने घातली 'टॅरिफ' वर बंदी - Marathi News | US federal court blocks Liberation Day tariffs dealing a blow to President Trump administration | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पना झटका, न्यायालयाने घातली 'टॅरिफ' वर बंदी

ट्रम्प यांनी बाहेर देशांतून येणाऱ्या वस्तूंवर समान कर आकारण्याचे आदेश दिले होते ...

मस्क यांनी उगाचच नाही सोडली ट्रम्प यांची साथ; 'ही' कंपनी बनली कारण; वाढवलं टेन्शन - Marathi News | elon musk exit donald trump doge cut hits tesla badly huge loss dusiness down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्क यांनी उगाचच नाही सोडली ट्रम्प यांची साथ; 'ही' कंपनी बनली कारण; वाढवलं टेन्शन

Donald Trump Elon Musk: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात सल्लागार म्हणून काम करणारे इलॉन मस्क यांनी फेडरल खर्चात कपात आणि नोकरशाहीत सुधारणा करण्याच्या प्रयत्नांनंतर राजीनामा दिला आहे. ...

...तर तिसरे महायुद्ध : रशियाचा इशारा; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली टीका जिव्हारी - Marathi News | Former Russian President Dmitry Medvedev warned of World War III | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर तिसरे महायुद्ध : रशियाचा इशारा; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली टीका जिव्हारी

रशियाच्या माजी अध्यक्षांची धमकी; म्हणाले, मला एकच गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे महायुद्ध ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉजमधून मस्क यांची अचानक एक्झिट; राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार पद सोडले... - Marathi News | Musk's sudden exit from Donald Trump's Dodge; Resigns from the position of advisor to the President... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉजमधून मस्क यांची अचानक एक्झिट; राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार पद सोडले...

मस्क यांच्या कसेही निर्णय घेण्यामुळे लाखो अमेरिकन लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. तसेच टेरिफ वॉर असेल किंवा अन्य काही निर्णय यात मस्क यांचा वाटा जास्त होता. यामुळे अमेरिकन लोकांमध्ये मस्क यांच्याविरोधात तीव्र नाराजी होती. ...

टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा - Marathi News | Tariffs are necessary, otherwise India-Pakistan ceasefire may be violated Trump government claims in US court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा युद्धविरामची घोषणा केली होती. ...

दोस्तीत कुस्ती; ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री होण्यापूर्वीच तुटली, कारण काय..? - Marathi News | Donald Trump and Vladimir Putin's friendship broke even before it was established, why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोस्तीत कुस्ती; ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री होण्यापूर्वीच तुटली, कारण काय..?

या दोन्ही देशांमधील तणावाचे जागतिक परिणाम पाहायला मिळू शकतात. ...

परदेशी विद्यार्थी गेले तर अमेरिकेची अर्थव्यवस्था.., रघुराम राजन यांचा डोनाल्ड ट्रम्पना इशारा - Marathi News | If foreign students leave united states economy will suffer former rbi governor raghuram rajan warns president donald trump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी विद्यार्थी गेले तर अमेरिकेची अर्थव्यवस्था.., रघुराम राजन यांचा डोनाल्ड ट्रम्पना इशारा

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे. ...

निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय? - Marathi News | Reverse the decision, otherwise face a nuclear war; Kim Jong Un's direct threat to America! Why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

जगभरात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अमेरिकेच्या संरक्षणविषयक धोरणावर नाराजी व्यक्त करत अणुयुद्धाचा इशारा दिला आहे. ...