शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

राष्ट्रीय : Donald Trump : ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट

व्यापार : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने बिटकॉइनमध्ये जोरदार उसळी! किंमत विक्रमी उच्चांकावर

आंतरराष्ट्रीय : भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय

फिल्मी : कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- मी अमेरिकन असती तर...

व्यापार : अमेरिकन निवडणुकीत ट्रम्प यांची बाजी; रुपयाला मोठा फटका; विक्रमी नीचांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे

संपादकीय : विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस? - प्रश्न तो नाहीच!

आंतरराष्ट्रीय : कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं

आंतरराष्ट्रीय : 'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी