नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या FOLLOW Donald trump, Latest Marathi News डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी उभय देशातील व्यापार वृद्धिंगत करण्यावर भर दिला. ...
Narendra Modi-Donald Trump Meeting : पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि युक्रेन युद्धासंदर्भातील भारताची भूमिका पुन्हा एकदा विश्वपटलावर ठेवली... ...
PM Narendra Modi US Visit: क्वाड आणि इंडो पॅसिफिक मजबूत केले जाईल. तहव्वूर राणाला भारताला सोपवले जाईल यासारखे अनेक निर्णय मोदी आणि ट्रम्प यांच्या बैठकीत घेण्यात आले. ...
मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनडाचा उद्योगपती तहव्वूर राणा भारतात २००८ साली झालेल्या मुंबईत दहशतवादी हल्ल्यात प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे ...
Narendra Modi-Donald Trump Meeting : "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत आहेत. ते एक महान नेते आहेत." ...
ट्रम्प यांच्याप्रमाणे मलाही भारतीयांच्या हिताला सर्वोच्च ठेवून काम करायचे आहे असं मोदींनी सांगितले. ...
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "मला माहीत आहे की, त्यांना भारतात बिझनेस करायचा आहे. पण..." ...
"रशियाला पुन्हा जी 7 मध्ये बघायला आपल्याला आवडेल," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...