लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
आयात शुल्काचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगलट? ९५ वर्षांपूर्वी अमेरिकेने भोगलेत दुष्परिणाम - Marathi News | donald trump is bringing destruction to america in the name of tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयात शुल्काचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंगलट? ९५ वर्षांपूर्वी अमेरिकेने भोगलेत दुष्परिणाम

donald trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा परदेशी वस्तूंवर आयात शुल्क लादण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे अनेक अर्थतज्ज्ञांचे मत आहे. ...

ट्रम्प यांनी करायचे तेच केले; भारतीयांची दुसरी व तिसरी तुकडी हातापायात बेड्या घालून परत पाठवली - Marathi News | Agralekh donald Trump did what he had to do sent back the second and third groups of Indians in handcuffs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्प यांनी करायचे तेच केले; भारतीयांची दुसरी व तिसरी तुकडी हातापायात बेड्या घालून परत पाठवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेतून पाठ फिरताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने अवैधरीत्या अमेरिकेत प्रवेश केलेल्या अनुक्रमे ११९ व ११२ भारतीयांची दुसरी व तिसरी तुकडी आधीसारखीच हातापायात बेड्या घालून परत पाठवली. ...

अमेरिकेने भारताकडून घेतले अब्जो डॉलर्सचे कर्ज; ट्रम्प सरकारने शुल्क लादण्यापूर्वी विचार करावा - Marathi News | US Treasury Bonds: America borrowed billions of dollars from India; Trump government should think before imposing tariffs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेने भारताकडून घेतले अब्जो डॉलर्सचे कर्ज; ट्रम्प सरकारने शुल्क लादण्यापूर्वी विचार करावा

US Treasury Bonds: अमेरिकेसारख्या महासत्ता देशावर अनेक देशांचे कर्ज आहे. ...

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्पनी १० हजार सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; आधीच ७५००० लोकांनी निवृत्ती पत्करलेली - Marathi News | Big news! Donald Trump fired 10,000 government employees from Job,; 75,000 have already retired, America latest Layoffs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्पनी १० हजार सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; आधीच ७५००० लोकांनी निवृत्ती पत्करलेली

America Govt Layoffs: सरकारी नोकरी म्हणजे सर्वात सुरक्षित नोकरी समजली जाते. देश दिवाळखोर झाला तरी देखील लोकांवरील कर भरमसाठ वाढवून या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वेळच्यावेळी केला जातो. ...

शेती आणि दागिने विकले, 45 लाख खर्च करून गेला अमेरिकेत, येताना हातात बेड्या - Marathi News | He sold his farm and jewelry, spent 45 lakhs and went to America, came back in handcuffs. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेती आणि दागिने विकले, 45 लाख खर्च करून गेला अमेरिकेत, येताना हातात बेड्या

Deport indian from usa: अमेरिकेत अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या तरुणांच्या कहाण्या आता समोर येऊ लागल्या आहेत.  ...

अमेरिकेचा २१ दशलक्ष डॉलर्सची निधी बंद; भाजप म्हणतं, "कोणाला मिळत मदत होती?" - Marathi News | US DOGE decided to cut a 21 million dollors program designed to increase voting percentage in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेचा २१ दशलक्ष डॉलर्सची निधी बंद; भाजप म्हणतं, "कोणाला मिळत मदत होती?"

अमेरिकेने भारतातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तयार केलेल्या २१ दशलक्ष डॉलरच्या कार्यक्रमात कपात करण्याचा निर्णय घेतला. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा तो प्रस्ताव झेलेन्स्कींनी फेटाळला; मंत्र्यांना सही करू नका, असे आदेश - Marathi News | Zelensky rejects Donald Trump's proposal; orders ministers not to sign on Americas doccument | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा तो प्रस्ताव झेलेन्स्कींनी फेटाळला; मंत्र्यांना सही करू नका, असे आदेश

अमेरिकेची मदत सुरु ठेवावी असे वाटत असेल तर युक्रेनने मौल्यवान खनिजे अमेरिकेला त्या प्रमाणात पुरवावीत, असा प्रस्ताव ट्रम्प यांनी युक्रेनसमोर ठेवला होता. ...

मोदी भारतात परतताच अमेरिकेने दिला मोठा झटका? १.८८ अब्ज रुपयांची मदत रोखली, मस्क यांच्या डॉजची माहिती - Marathi News | America dealt a big blow as soon as Pm Narendra Modi returned to India; Aid worth Rs 1.88 billion was withheld, information by Musk's dodge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदी भारतात परतताच अमेरिकेने दिला मोठा झटका? १.८८ अब्ज रुपयांची मदत रोखली, मस्क यांच्या डॉजची माहिती

अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधरविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प काम करत आहेत. यासाठी अमेरिकेच्या नागरिकांचा जो करातून येणारा पैसा इतर देशांवर वायफळ खर्च केला जात आहे, तो रोखला जात आहे. ...