डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील मतदान वाढवण्यासाठी २१ दशलक्ष डॉलर सुमारे १७४ कोटी रुपये देण्याच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त ...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी दोन बोईंग 747-200 विमाने आहेत. मी जुनी विमाने कोणत्यातरी दुसऱ्या देशातून मागवू शकतो किंवा खरेदी करू शकतो, असेही ते म्हणाले. ...
RBI net Sold : अलीकडच्या काळात रुपयाचे मूल्य लक्षणीयरीत्या घसरले आहे. हे थांबवण्यासाठी आरबीआयला हस्तक्षेप करावा लागला. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आरबीआयने यासाठी ३५.४ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. ...
नजीकच्या काळात जागतिक व्यापारात मोठे बदल झालेले पाहायला मिळतील, असे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. या घोषणेमुळे भारतील औषध कंपन्यांचे शेअरमध्ये बुधवारी घसरण झाली. ...
ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ शुल्कातून कोणतीही सूट दिली जाणार नाही हे मी पंतप्रधान मोदींनाही सांगितले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ...