लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

ठाण्याच्या धर्तीवर डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात सॅटिस प्रकल्प व्हावा; CM शिंदे, श्रीकांत शिंदेंकडे मागणी - Marathi News | satis project should be done in dombivli railway station area on the lines of thane demand to cm shinde and shrikant shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाण्याच्या धर्तीवर डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात सॅटिस प्रकल्प व्हावा; CM शिंदे, श्रीकांत शिंदेंकडे मागणी

शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केली मागणी. ...

अनधिकृत इमारतींमधील १० हजार घरांच्या नोंदणीसाठी बिल्डर सक्रिय, केडीएमसीत १२० बिल्डरांची बैठक : इलेक्शन फंडाचे आमिष - Marathi News | Builder active for registration of 10 thousand houses in unauthorized buildings, meeting of 120 builders in KDMC: Bait of election fund | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अनधिकृत इमारतींमधील १० हजार घरांच्या नोंदणीसाठी बिल्डर सक्रिय

महापालिकेत काही मोजक्या नगरसेवकांची गोल्डन गँग होती. सगळी आर्थिक गणिते तीच फिरवत होती, आता नगरसेवक नसल्याने  बिल्डरांनी आमदारांच्या सहकार्याने आपल्या मागण्या रेटण्यास सुरुवात केली आहे. ...

स्मार्ट सिटीच्या सीसी कॅमेऱ्यांत ३७२ बेशिस्त डोंबिवलीकर वाहनचालक कैद - Marathi News | 372 unruly Dombivlikar drivers caught in Smart City's CC cameras | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्मार्ट सिटीच्या सीसी कॅमेऱ्यांत ३७२ बेशिस्त डोंबिवलीकर वाहनचालक कैद

महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रूममधून ही कारवाई सुरू आहे. ...

डोंबिवलीकर युवकाने कारगीलमध्ये जाऊन सैनिकांना बांधल्या राख्या - Marathi News | Dombivlikar youth went to Kargil and tied rakhis to the soldiers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीकर युवकाने कारगीलमध्ये जाऊन सैनिकांना बांधल्या राख्या

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या डोंबिवली ते कारगिल प्रवासाला सुरुवात झाली होती. वे टू कॉजचे संस्थापक रोहित आचरेकर हा डोंबिवलीकर तरुण १७ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. ...

१२० कोटींत मुलुंड, डोंबिवली रेल्वे स्टेशन हाेणार फाईव्ह स्टार   - Marathi News | 120 crore Mulund, Dombivli railway station will be five star | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१२० कोटींत मुलुंड, डोंबिवली रेल्वे स्टेशन हाेणार फाईव्ह स्टार  

या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण  झाली असून डोंबिवली स्थानकाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल. ...

धावत्या लोकलमधून उतरताना ठाकुर्ली स्थानकात युवतीचा मृत्यू - Marathi News | A young woman died at Thakurli station while getting off a running local | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धावत्या लोकलमधून उतरताना ठाकुर्ली स्थानकात युवतीचा मृत्यू

रविवारी दुपारी ३:२०च्या सुमारास दुर्घटना घडली.  ...

राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी संजय कुलकर्णी - Marathi News | sanjay kulkarni as president of national institute of education | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी संजय कुलकर्णी

शनिवारी झाली नव्या कार्यकारिणीसाठी निवडणूक ...

सकारात्मक मानसिकता ठेवा - रवींद्र चव्हाण - Marathi News | Keep a positive mindset - Ravindra Chavan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सकारात्मक मानसिकता ठेवा - रवींद्र चव्हाण

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कोकणवासीय आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्णत्वासाठी गेली १० ते १२ वर्षे पाठपुरावा करणाऱ्या कोकणातल्या विविध संघटनादेखील सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी मंत्री चव्हाण बोलत होते.  ...