म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Dombivli News: एमआयडीसी निवासी भागात एम्स रुग्णालयाजवळ शिवप्रतिमा मित्र मंडळ क्रीडांगणावर बंगाली कल्पतरु असोशिएशनकडून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. काल शुक्रवारी पूजन सुरु असताना नवरात्र उत्सवाच्या आवारात बांबूवर एक दुर्मिळ पांढर्या रंगाचे घुबड बसल ...
Dombivli Crime News: चोरीला गेलेली दुचाकी २४ दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांना सापडलेली नाही. त्यामुळे आता गाडीची चावी आणि मुळ कागदपत्रे देखील घेऊन जा असे आवाहन संतप्त झालेल्या तक्रारदाराने चोरट्याला पोस्टरद्वारे केले आहे. ...
Mumbai Local Update: वेळापत्रक सुधारत नसल्याने आधीच मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने होत असतानाच मंगळवारी ठाकुर्ली कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याची घटना संध्याकाळी ७.१५ वाजता घडली. त्या घटनेमुळे धीम्या मार्गावरील वाहतूक विलंबाने सुरू होती, काही ल ...