डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार ते बांधकाम महापालिकेने २० नोव्हेंबर रोजी अनाधिकृत घोषित करूनसुध्दा संबंधितांनी बांधकाम सुरू ठेवल्याने २९ डिसेंबरपर्यंत इमारतीच्या भिंती व स्लॅबचे बांधकाम निष्कासित करण्यात आले होते. ...