महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शाहर व यश मंत्र अकॅडमी तर्फे रविवार रोजी कुडाळदेशकर भवन,रामनगर,राजाजी पथ,डोंबिवली येथे रेल्वे भरती मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. ...
डोंबिवली: केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास घडला. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे निष्क्रिय ठरले असून त्यांना हटवण्यात यावे या मागणीसाठी डॉ बाबासाहेब आंब ...
डोंबिवलीतील पेंढरकर कॉलेज रोड व खंबाळपाडा रोडच्या दुरावस्थेबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून बोंब सुरू होती. गेल्या पावसाळी हंगामात तर सदर रस्त्याच्या दुरावस्थेने सीमा ओलांडली. एका तरूणाचा त्यात बळी सुध्दा गेला. ...
कल्याण: केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे एकिकडे तीन-तेरा वाजले असताना दुसरीकडे प्लास्टिक बंदीची घोषणा सत्ताधारी शिवसेना आणि केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र ही घोषणा कागदोपत्रीच राहील्याचे भयावह चित्र डंपिंगवर आढळुन आलेल्या प्लास्टिक पिशव्या ...
कल्याण: कल्याण डोंबिवली क्षेत्रातील प्रस्तावित रिंगरूट (बाहय वळण रस्ता) प्रकल्पासाठी केडीएमसी प्रशासनाकडून नुकतीच एक नोटीस जारी करण्यात आली आहे. यात प्रकल्पात जमिन संपादीत करण्याच्या अनुषंगाने टीडीआर स्वरूपातील मोबदला संबंधित जमिन मालकांना देण्याचे ध ...
जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याणहून सुटणा-या लेडीज स्पेशल लोकलची धुरा गुरुवारी महिला मोटरमन मुमताज काझी आणि महिला गार्ड मयुरी कांबळे यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ही लोकल वेळापत्रकानूसार सीएस ...
कल्याण: उन्हाळयाला प्रारंभ होताच येथिल आधारवाडी-वाडेघर डंपिंगला आग लागण्यास सुरूवात झाली असून मंगळवारी रात्री १० च्या सुमारास आग लागल्याने आजुबाजुच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. दुर्गाडी खाडी लगतच्या डंपिंगच्या मागील वाडेघर परिसराच्या बाजुस ही आग ...