कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने श्री गणेश मंदिर संस्थानाने पुढाकार घेत आधी महापालिकेचे अत्रे ग्रंथालय आणि आता पूर्वेकडील नेहरु रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी घेतली आहे. ...
ठाणे पोलिस आयुक्त, जॉईंट सी.पी., ईस्ट रिजनचे अतिरिक्त पोलिस आयुक्त, झोन ३ चे डीसीपी संजय शिंदे, डोंबिवलीचे ए. सी. पी. तसेच डोंबिवलीतील चारही पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल व मे महिन्यासाठी खास शहर सुरक्षा अभिया ...
वाहतूकीचे नियोजन आणि पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय ठाकुर्ली उड्डाणपूलाचा शुभारंभ करण्यात येऊ नये असे पत्र फ प्रभाग समिती सभापती साई शेलार यांनी कल्याण-डोंबिवली आयुक्त गोविंद बोडके यांना दिले आहे. तीच रीओढत स्थानिक नगरसेविका खुशबु चौधरी यांनीही विरोध द ...
कल्याण डोंबिवली - महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ११२, ११३ व ११५ या प्रभागांमधील नागरिकांना पाणी मिळावे या नांदिवली विभागातील पाच जल वाहिन्यांना मंजुरी मिळाली. त्यानूसार महापालिकेने तात्काळ काम सुरु केले असून वेगाने जलवाहिनी टाकण्यात येत आहे. अ ...
भूतान इंटरनॅशनल शोटोकान कराटे-डू या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली भूतान येथे प्रथमच इंडो-भूतान कराटे चॅम्पियनशिप 2018-19 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या 8 खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करून डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ...
पावसाळयात पाणी तुंबू नये यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिसरांमधील गटार बांधण्याचे काम वेगाने हाती घेतले आहेत. शिवमार्केट आणि रामनगर प्रभागात ही कामे वेगाने सुरु आहेत. ...
मोठागाव, कोपरगाव, कुंभारखाणपाडा, देवीचा पाडा, सत्यवान चौक, गरीबाचा वाडा, आनंद नगर, जुनी डोंबिवली आदी भागामध्ये मोठय़ा प्रमाणावर बेकायदा चाळी आणि इमारती उभ्या राहत आहेत. ...