लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

कल्याण डोंबिवलीतील 1686 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई, अप्पर पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर यांची माहिती - Marathi News | Action against 1686 unidentified rickshaw driver in Kalyan, Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवलीतील 1686 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई, अप्पर पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर यांची माहिती

वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावित असताना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात महिला पोलिसाला रिक्षा चालकाने फरफटत नेले होते. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती. ...

ठाकुर्लीत हनुमान व्यायाम शाळेचे लोकार्पण - Marathi News | Launch of Hanuman Exercise School in Thakurli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकुर्लीत हनुमान व्यायाम शाळेचे लोकार्पण

डोंबिवली येथील ठाकुर्लीमध्ये ग्रामपंचायत काळापासून असलेल्या हनुमान व्यायाम शाळेच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाला. ...

डोंबिवलीत फेरीवाल्यांचा रोजगार हक्क मोर्चा - Marathi News | hawkers rally in dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत फेरीवाल्यांचा रोजगार हक्क मोर्चा

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर परिसरातून फेरीवाल्यांना बाहेर काढण्यात आले आहे. ...

आंदोलनासाठी हवा काढलेल्या वाहनांमुळे कचरा उचलण्यास विलंब - Marathi News | garbage issue in dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंदोलनासाठी हवा काढलेल्या वाहनांमुळे कचरा उचलण्यास विलंब

ठेकेदाराने कंत्राटी कामगारांचे वेतन थकवल्यामुळे डोंबिवलीत खंबाळपाडा डेपोमध्ये कचरा वाहक घंटागाडी आणि सफाई कामगारांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले होते. ...

आयुक्तांच्या तंबीनंतर कंत्राटी घंटागाडी कर्मचा-यांचे आंदोलन मागे; पगार देणे ही ठेकेदाराची जबाबदारी  - Marathi News | agitation of the Contract workers back after the crackdown of the commissioners | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्तांच्या तंबीनंतर कंत्राटी घंटागाडी कर्मचा-यांचे आंदोलन मागे; पगार देणे ही ठेकेदाराची जबाबदारी 

तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने घंटागाडी, आरसी वाहन कर्मचा-यांनी डोंबिवलीत अचानकपणे आंदोलन करत कचरा न उचलण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे बुधवारी सकाळच्या पहिल्या सत्रात शहरात जागोजागी कच-याचे ढीग झाले होते. ...

विजयादशमीच्या उत्सवामध्ये रा.स्व.संघाचे शस्त्रपूजन होणारच - प्रमोद बापट - Marathi News | RSS weapon worship on dussehra in dombivali - pramod bapat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजयादशमीच्या उत्सवामध्ये रा.स्व.संघाचे शस्त्रपूजन होणारच - प्रमोद बापट

संघाच्या ठिकठिकाणच्या नगरश:, जिल्हाश: होणाऱ्या उत्सवांंमध्ये पारंपारिक पद्धतीने शस्त्रपूजन केले जाणार आहे. ...

महावितरणच्या नाट्य स्पर्धेस सुरुवात; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | mahavitaran drama competition starts in dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणच्या नाट्य स्पर्धेस सुरुवात; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भांडूप नागरी परिमंडळाच्या 'ती रात्र' नाटकाने नाट्यस्पर्धेची सुरुवात ...

डोंबिवली एमआयडीसीत झेनिथ रबर कंपनीला आग - Marathi News | Fire to Zenith Rubber Company in Dombivli MIDC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली एमआयडीसीत झेनिथ रबर कंपनीला आग

येथील एमआयडीसी परिसरातील झेनिथ रबर कंपनीला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली.  ...