पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक बनल्याने स्कूलबसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवावी, अशी मागणी काही पालकांनी केली होती. ...
पावसाने दडी मारल्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच शहरात आठवडाभरापासून ठिकठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असल्याने त्रासात आणखीन भर पडली आहे. ...
‘मिस टिन वर्ल्ड’ या किताबावर न थांबता सुश्मिता सिंग हिने भविष्यात ‘मिस वर्ल्ड’च्या किताबावर आपले नाव कोरत कल्याण शहराचा नावलौकिक आणखी वाढवावा, अशी अपेक्षा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केली. ...
पाच वर्षांपूर्वी हिरवा पाऊ स पडलेल्या डोंबिवली शहरात चक्क हिरव्या पाण्याचा नाला वाहू लागला आहे. अनेक वर्षांपासून येथील नागरिक प्रदूषणाने त्रस्त असून त्याविरोधात पर्यावरणवाद्यांकडून लढा सुरू आहे. मात्र, प्रदूषणाच्या समस्येत काहीच फरक पडलेला नाही. ...