लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

रिक्षाचालकाचं अपरहण करुन जबर मारहाण, भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Kidnapping of the autorickshaw driver and assaulted, Crime case against BJP worker | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षाचालकाचं अपरहण करुन जबर मारहाण, भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी भाजपाच्या रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

डोंबिवली अंधारात, वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने खोळंबा - Marathi News | Dombivli in the dark, Electricity shut down due to technical difficulties | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली अंधारात, वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने खोळंबा

पडघा येथे काम सुरू असून लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल ...

अभियंता रफिक शेख यांच्याकडून आढावा, ग्राहकांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश - Marathi News | Engineer Rafiq Sheikh's review of the cartoon, customer problems | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभियंता रफिक शेख यांच्याकडून आढावा, ग्राहकांच्या अडचणी सोडवण्याचे आदेश

ग्राहकांच्या तक्रारी, एमआयडीसी परिसरातील अडचणी तात्काळ सोडवण्याचे आदेश ...

नांदिवलीत रस्त्याची झाली दुरावस्था, डेब्रीज टाकून केली पायवाट - Marathi News | The road to the road in Nandivali in dombivali, Deborah's disassembly on road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नांदिवलीत रस्त्याची झाली दुरावस्था, डेब्रीज टाकून केली पायवाट

परिसरातील रहिवासी त्रस्त ...

डोंबिवली टिळक पुतळा ते मशाल चौक या दरम्यान असलेल्या रस्त्याची ठेकेदाराने केली दुरुस्ती - Marathi News | The road between Dombivli Tilak putala to Masala Chowk | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली टिळक पुतळा ते मशाल चौक या दरम्यान असलेल्या रस्त्याची ठेकेदाराने केली दुरुस्ती

डोंबिवली : एकीकडे शहरातील हमरस्त्यावर ठिकठीकाणी खड्डे पडलेले असताना वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. वाहनांचे पार्टस बदलण्याचा खर्च आणि भुर्दंड ... ...

अखेर पत्रकारांनी हातात झाडू घेत स्वच्छ केला केडीएमसी कार्यालयातील पत्रकार कक्ष - Marathi News | Finally journalists cleaned up the press office of the KDMC office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर पत्रकारांनी हातात झाडू घेत स्वच्छ केला केडीएमसी कार्यालयातील पत्रकार कक्ष

कमालीची अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे हैराण झालेल्या पत्रकारांनी शनिवारी महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील पत्रकार कक्षामध्ये झाडू हातात घेऊन स्वच्छता अभियान केले. ...

उद्यापासून डोंबिवलीचं उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी होणार बंद - Marathi News | Dombivli flyover will be closed for heavy vehicle from tomorrow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्यापासून डोंबिवलीचं उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी होणार बंद

वाहतूक नियोजन कसे करणार हा मोठा प्रश्न तेथील स्थानिकांना पडला आहे. ...

आता शास्त्रीनगर रुग्णालयातही होणार शवविच्छेदन - Marathi News | Now Shastri Nagar hospital will be do post portem | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता शास्त्रीनगर रुग्णालयातही होणार शवविच्छेदन

प्राथमिक मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री चव्हाण यांनी दिली. ...