लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

CoronaVirus News in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ६ नवे रुग्ण, संख्या पोहोचली १६२ वर - Marathi News | CoronaVirus Latest Marathi News in Kalyan-Dombivali: 6 new corona patients in Kalyan-Dombivali, number reaches 162 rkp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ६ नवे रुग्ण, संख्या पोहोचली १६२ वर

CoronaVirus Latest Marathi News in Kalyan-Dombivali: आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी 47 जण बरे झाल्याने त्यांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. ...

लॉकडाऊनंतर डोंबिवलीत होणार पासपोर्ट सेवा केंद्र, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती  - Marathi News | After the lockdown, there will be a Passport Service Center in Dombivali, informed MP Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉकडाऊनंतर डोंबिवलीत होणार पासपोर्ट सेवा केंद्र, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती 

केंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

CoronaVirus :डोंबिवलीत पत्रकार, पोलिसांची कोरोना चाचणी, उद्या अहवाल येण्याची शक्यता - Marathi News | CoronaVirus : corona test of police, Journalist in Dombivali, report likely tomorrow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus :डोंबिवलीत पत्रकार, पोलिसांची कोरोना चाचणी, उद्या अहवाल येण्याची शक्यता

CoronaVirus : आज डोंबिवली येथील हेरिटेज हॉलमध्ये  पार पडलेल्या या शिबिरात एकूण 65  पत्रकारांची आणि 20 पोलिसांची कोरोना तपासणी करण्यात आली. ...

CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ८ नवे रुग्ण; नर्स, बँक कर्मचारी व परिवहन ड्रायव्हरचा समावेश - Marathi News | CoronaVirus: 8 new corona patients in Kalyan-Dombivali; Including nurses, bank staff and transport drivers rkp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ८ नवे रुग्ण; नर्स, बँक कर्मचारी व परिवहन ड्रायव्हरचा समावेश

CoronaVirus : मोहने परिसरातील सात वर्षाची मुलगी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला कोरोना झाला आहे. ...

CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 12 नवे रुग्ण; पोलीस, पत्रकार व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश - Marathi News | CoronaVirus: 12 new corona patients in Kalyan-Dombivali; Including police, journalists and health workers rkp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 12 नवे रुग्ण; पोलीस, पत्रकार व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश

CoronaVirus : नव्याने आढळून आलेल्या 12 रुग्णांपैकी डोंबिवली पूर्वेतील 30 व 33 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झालेली आहे. ...

CoronaVirus : शिवसेना-मनसेत कोरोना हॉस्पिटलवरुन राजकारण, भाजपाचा नथीतून तीर - Marathi News | CoronaVirus: Politics from Shiv Sena-MNS on Corona Hospital in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : शिवसेना-मनसेत कोरोना हॉस्पिटलवरुन राजकारण, भाजपाचा नथीतून तीर

CoronaVirus : कोविड १९ साठी डोंबिवलीतील आर.आर. हॉस्पिटल हे सर्व सुविधा नसतानाही केवळ मनसे आमदार राजू पाटील यांना १० लाख भाडे मिळणार असल्यानेच देण्यात आले असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...

CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, संख्या पोहोचली 117 वर - Marathi News | CoronaVirus: 3 new corona patients in Kalyan-Dombivali, number reaches 117 rkp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, संख्या पोहोचली 117 वर

CoronaVirus : आतापर्यंत उपचार घेऊन बरे झालेल्या 39 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 75 आहे. ...

coronavirus : कल्याण डोंबिवलीत आज सापडले 6 नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 114 वर  - Marathi News | coronavirus: 6 new patients found in Kalyan Dombivali today, total number of corona patient at 114 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : कल्याण डोंबिवलीत आज सापडले 6 नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 114 वर 

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पोलिस व डायलेसिस टेक्नीशियनचा समावेश आहे. ...