लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

डोंबिवलीतील नगरविकासाची अपूर्ण कामे पूर्ण कधी करणार?; रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना सवाल - Marathi News | When will the unfinished urban development works in Dombivali be completed Ravindra Chavans question to Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील नगरविकासाची अपूर्ण कामे पूर्ण कधी करणार?; रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना सवाल

मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचं म्हणत लगावला टोला. ...

तीन मुलीचं मायेचं छत्र हरवलं; मोबाईल चोराच्या झटापटीत महिलेचा लोकलखाली येऊन मृत्यू - Marathi News | Lost the supprt of love of three daughters; Woman dies after falling under locol train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन मुलीचं मायेचं छत्र हरवलं; मोबाईल चोराच्या झटापटीत महिलेचा लोकलखाली येऊन मृत्यू

Woman dies after falling under locol train : डोंबिवली पश्चिमेकडिल भोईर चाळीत ज्ञानेश्वर पाटील व विद्या पाटील हे दाम्पत्य सहा महिन्यांची चिमुकली परी ,6 वर्षांची मेधा ,9 वर्षाची पूर्वा या आपल्या तीन चिमुकल्या मुलींसह राहत होते. ...

अर्ध्या तासात पावसाने शहराला झोडपले; गारव्याने दिलासा चाकरमान्यांची त्रेधातिरपीट  - Marathi News | half an hour the rain lashes the dombivali city on tuesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्ध्या तासात पावसाने शहराला झोडपले; गारव्याने दिलासा चाकरमान्यांची त्रेधातिरपीट 

तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच अखेर मंगळवारी संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

कल्याण : परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता लसीकरणाची सुविधा - Marathi News | kalyan dombivli coronavirus vaccine facility for students going for foreign education on 2 and 3rd june | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता लसीकरणाची सुविधा

Coronavirus Vaccine : विद्यार्थ्यांना सादर करावी लागणार कागदपत्रे ...

इंधन दरवाढीविरोधात डोंबिवलीत शिवसेनेचे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात केली घोषणाबाजी - Marathi News | Shiv Sena's agitation in Dombivali against fuel price hike; Declarations made against the Central Government | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इंधन दरवाढीविरोधात डोंबिवलीत शिवसेनेचे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात केली घोषणाबाजी

पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. ...

कल्याण-डोंबिवली : मॉल, शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने 'या' वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी  - Marathi News | KDMC big decision Permission to open shops other than malls shopping centers coronavirus | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवली : मॉल, शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने 'या' वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी 

अत्यावश्यक सेवा सोडून अन्य दुकांनंही सुरू करण्याची परवानगी. पालिकेनं जारी केली नियमावली. ...

कल्याण : नव्या दुर्गाडी पुलाच्या २ लेन वाहतुकीसाठी खुल्या; वाहतूककोंडीची समस्या काही अंशी मार्गी लागणार   - Marathi News | Kalyan 2 lanes of new Durgadi bridge open for traffic The problem of traffic congestion will be solved | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण : नव्या दुर्गाडी पुलाच्या २ लेन वाहतुकीसाठी खुल्या; वाहतूककोंडीची समस्या काही अंशी मार्गी लागणार  

लोकार्पण सोहळ्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा ...

रॉडने नागरिकांवर हल्ला; डोंबिवलीत मद्यधुंद रिक्षाचालकाचा भररस्त्यात राडा  - Marathi News | Rod attacks on civilians; hooliganism of drunken rickshaw driver in Dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रॉडने नागरिकांवर हल्ला; डोंबिवलीत मद्यधुंद रिक्षाचालकाचा भररस्त्यात राडा 

Assaulting Case : डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले  रोड परिसरात  शैलेश रॉय या मद्यधुंद रिक्षाचालकाने  भर रस्त्यात गाडी थांबवली आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो दादागिरी करू लागला. ...