लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडर्सचे काम बंद आंदोलन  - Marathi News | Zomato Rider on strike not working in Kalyan Dombivali Ulhasnagar petrol price hike less commission | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडर्सचे काम बंद आंदोलन 

Zomato Riders Strike : पेट्रोलच्या वाढत्या दराचा रायडर्सवरही झालाय परिणाम. मागण्या मान्य होणार नाहीत, तोवर काम सुरू करणार नसल्याचा रायडर्सचा इशारा. ...

तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत तरूण तरुणीला बेदम मारहाण | Assaulted for Wearing short cloths - Marathi News | A young woman was beaten to death for asking for clothes Assaulted for Wearing short cloths | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत तरूण तरुणीला बेदम मारहाण | Assaulted for Wearing short cloths

...

'रावसाहेब दानवे तुम्ही रेल्वे मंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हे'; त्रस्त रेल्वे प्रवाशाने केले ट्विट - Marathi News | Raosaheb Danve You are the Railway Minister not Environment Minister Tweeted by distressed train passenger | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'रावसाहेब दानवे तुम्ही रेल्वे मंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हे'; त्रस्त रेल्वे प्रवाशाने केले ट्विट

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे विविध ठिकाणी दौरे करत असल्याने दानवे तुम्ही रेल्वेमंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हेत अशा शब्दात नाराज रेल्वे प्रवाशाने थेट त्यांनाच ट्विट करून प्रवासातील त्रासाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

उसाटणे गावात डंपिंगच्या जागेचे सिमांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भाजप आमदाराने धरले धारेवर - Marathi News | BJP MLA slams officials for demarcating dumping site in Usatane village | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उसाटणे गावात डंपिंगच्या जागेचे सिमांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भाजप आमदाराने धरले धारेवर

कल्याण ग्रामीण भागातील मलंग गडाच्या नजीक करवले आणि उसाटणे या परिसरात उल्हासनगर महापालिकेच डंपिंग ग्राऊंड होणार आहे. ...

रस्ता आणि नाल्याचे निकृष्ट दर्जाचे काम पाहून भाजप आमदार संतापले - Marathi News | BJP MLAs got angry seeing the poor quality of roads and nallas kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्ता आणि नाल्याचे निकृष्ट दर्जाचे काम पाहून भाजप आमदार संतापले

अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. पाहणीसाठी प्रत्यक्ष पोहोचले होते आमदार. ...

27 गावातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर! नगरसेवकासह संतप्त नागरिकांनी पेटवला कचरा  - Marathi News | Kalyan Dombivali Garbage Disposal Issue in 27 Village | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :27 गावातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर! नगरसेवकासह संतप्त नागरिकांनी पेटवला कचरा 

Kalyan Dombivali Garbage Disposal Issue : कल्याण नजीक असलेल्या नांदीवली परिसरात संतप्त नागरिकांनी साचलेला कचरा पेटवून देत आपला संताप व्यक्त केला आहे. ...

क्या बात है; डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोनाची लस - Marathi News | The corona vaccine was administered by a 103-year-old grandmother in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :क्या बात है; डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोनाची लस

कोरोनाची लस घेण्याबाबत अजूनही काही लोकांमध्ये मतमतांतरे असताना  डोंबिवलीत राहणाऱ्या 103 वर्षांच्या अजीबाईंनी कोरोनाची लस घेतली. ...

Kalyan Dombivali: कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ आस्थापनांकडून  70 हजारांचा दंड वसूल - Marathi News | Kalyan Dombivali Fines of Rs 70000 recovered from 14 establishments violating Covid rules | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Kalyan Dombivali: कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ आस्थापनांकडून  70 हजारांचा दंड वसूल

गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या विविध प्रभागातील प्रभागक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकांनी आपल्या प्रभागातील मंगल कार्यालये/आस्थापना/मॉल / हॉटेल इ.  ठिकाणी पाहणी केली ...