लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

‘त्या’ महागडया मोबाईने फोडले बिंग, घरफोडीच्या गुन्हयातील सराईत चोरटा गजाआड - Marathi News | 'That' expensive mobile broke into Bing, burglary case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ महागडया मोबाईने फोडले बिंग, घरफोडीच्या गुन्हयातील सराईत चोरटा गजाआड

House Breaking Case : रेकी करून करायचा चोऱ्या ...

गणेश मंडळांना बाप्पा पावला!; फायर एनओसीसाठी शुल्क आकारले जाणार नाही  - Marathi News | ganpati utsav no need to give charges for fire noc kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेश मंडळांना बाप्पा पावला!; फायर एनओसीसाठी शुल्क आकारले जाणार नाही 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगीसाठी त्याचप्रमाणे फायर एनओसीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. ...

केडीएमसीच्या तिजोरीमध्ये 150 दिवसांत तब्बल 160 कोटींचा कर जमा - Marathi News | 160 crore tax collected in KDMC's coffers in 150 days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या तिजोरीमध्ये 150 दिवसांत तब्बल 160 कोटींचा कर जमा

मालमत्ता करापोटी  तब्बल 160 कोटी 64 लाख रुपयांची रक्कम जमा. ...

"एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही", मनसे आमदार राजू पाटलांचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | MNS MLA Raju Patil warns state government on corona virus lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॉकडाऊन, हे आता चालणार नाही"

Raju Patil : मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

मजा म्हणून अल्पवयीन मुलाने रुळांवर ठेवले होते दगड; मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला  - Marathi News | As fun boy had put stones on rails track in thakurli; Motorman's vigilance averted an accident | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मजा म्हणून अल्पवयीन मुलाने रुळांवर ठेवले होते दगड; मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला 

Railway News : कर्जत मार्गावर जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनच्या सतर्कतेमुळे ते कृत्य निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या बाबत लगेचच स्थानक प्रशासनाला कळवले. ...

देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष माहीत नसल्याची खंत; भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्र पाठवणार - Marathi News | BJP will send 75,000 letters to the Chief Minister Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष माहीत नसल्याची खंत; भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्र पाठवणार

BJP News : दोन हजार पत्र वर्षावर पाठवण्याचे नियोजन शनिवारी करण्यात आले.  ...

अबब ... चोरट्यांनी उचलून नेले चक्क 78 एसी; कमी वेळेत झटपट जास्त पैसे कमविण्याची लालसा अंगलट   - Marathi News | Abb ... Thieves picked up 78 AC; The urge to make more money instantly in less time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब ... चोरट्यांनी उचलून नेले चक्क 78 एसी; कमी वेळेत झटपट जास्त पैसे कमविण्याची लालसा अंगलट  

Robbery Case : डोंबिवलीत एका नवीन  बांधकामाच्या ठिकाणाहून  चोरांनी चक्क 78 एसी चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

कल्याण-डोंबिवलीकरांसाठी गुड न्यूज! गणेश चतुर्थीपूर्वी खुला होणार कोपर पूल - Marathi News | Good news for Kalyan-Dombivalikars Koparpool to be opened before Ganesh Chaturthi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीकरांसाठी गुड न्यूज! गणेश चतुर्थीपूर्वी खुला होणार कोपर पूल

गेल्या दोन वर्षांपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या डोंबिवली पूर्व -पश्चिम  प्रवास करण्यासाठी नागरिकांना एकमेव असलेल्या ठाकुर्ली उड्डाणपूलावरून दोन किलोमीटरचा फेरा घ्यावा  लागत आहे. ...