Dombivali Crime News : सांस्कृतिक बिवली व ऐतिहासिक शहर कल्याण हे गेल्या काही दिवसांत वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आले आहे. यापूर्वी डोंबिवलीतील एका अल्पवयीन मुलीवर ३३ तनगरी डोंरुणांनी वरचेवर बलात्कार केल्याच्या घटनेने शहर हादरले होते. आता कल्य ...
डोंबिवली पश्चिम येथील बावनचाळ परिसरातील रेल्वे ग्राऊंडमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. विष्णू नगर पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे. ...
Murder Case : दारूच्या नशेत मृत व्यक्ती आणि मोरे याच्यात वाद झाला आणि त्यात खून झाल्याची घटना घडल्याची माहीती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली. ...