लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

'कोण काम करतंय, हे लोकांना माहीत आहे', वरुण सरदेसाई यांच्याकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर  - Marathi News | 'People know who is working', reply from Varun Sardesai to Amit Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'कोण काम करतंय, हे लोकांना माहीत आहे', वरुण सरदेसाई यांच्याकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर 

Varun Sardesai : कल्याण लोकसभा मतदारसंघातील युवासेनेत पदाधिकारी पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर देसाई कल्याणात आले होते. ...

खड्डे बुजविण्यावरील ‘तो’ खर्च वाया गेलेला नाही; केडीएमसीचे कानावर हात! - Marathi News | The cost of filling the pits is not wasted, KDMC hands on ears | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खड्डे बुजविण्यावरील ‘तो’ खर्च वाया गेलेला नाही; केडीएमसीचे कानावर हात!

"पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाने उघडीप घेताच १५ ऑक्टोबरपासून खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे." ...

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण; नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीतही झाली वाढ  - Marathi News | Dombivli gang rape case increase in the police custody of nine accused pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण; नऊ आरोपींच्या पोलीस कोठडीतही झाली वाढ 

या गुन्ह्यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. ...

डोंबिवली : सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोघांना केली अटक  - Marathi News | Dombivali Two more arrested in gang rape case pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली : सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोघांना केली अटक 

सर्व आरोपी गजाआड : उद्या न्यायालयात पुन्हा हजर करणार ...

अल्पवयीन मुली डोंबिवलीत असुरक्षितच - Marathi News | girls are not safe in dombivli one girl kidnapped pdc | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अल्पवयीन मुली डोंबिवलीत असुरक्षितच

एकीचा विनयभंग, तर दुसरीचे अपहरण  ...

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : सर्व आरोपी गजाआड;  आणखीन दोघांना अटक - Marathi News | Dombivli gang-rape case: All accused arrested; Two more arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : सर्व आरोपी गजाआड;  आणखीन दोघांना अटक

Dombivli gang-rape case : उदया न्यायालयात हजर करणार ...

डोंबिवलीत अल्पवयीन मुली असुरक्षितच; एकीचा विनयभंग तर दुसरीचं अपहरण करीत विनयभंग - Marathi News | In Dombivli, minor girls are not safe; One was raped and the other was abducted and raped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवलीत अल्पवयीन मुली असुरक्षितच; एकीचा विनयभंग तर दुसरीचं अपहरण करीत विनयभंग

In Dombivli, minor girls are not safe :क्लासला जाते असे सांगून मुलगी सोमवारी घराबाहेर पडली होती. ती रात्रीपर्यंत घरी न आल्याने तीचा शोधाशोध घेण्यात आला. ...

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेच्या अब्रूची किंमत लावली होती ५०० रुपये - Marathi News | Dombivli gang rape case accused taken money 500 rs police investigating case crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेच्या अब्रूची किंमत लावली होती ५०० रुपये

पैसे कमाविण्याचे साधन म्हणून वापर ...