लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

मनसेनं झटकली डोंबिवलीच्या फडके रोडची मरगळ; 'दिपोत्सवा'ने उजळून निघाला परिसर - Marathi News | mns did full of lighting and celebrates Deepotsav on phadke road in dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेनं झटकली डोंबिवलीच्या फडके रोडची मरगळ; 'दिपोत्सवा'ने उजळून निघाला परिसर

गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे आपल्याला सणही व्यवस्थित साजरे करता येत नव्हते. ...

डोंबिवलीत रोषणाई केली म्हणून मनसेला पोलिसांची नोटिस - Marathi News | Police notice to MNS for lighting in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत रोषणाई केली म्हणून मनसेला पोलिसांची नोटिस

Police notice to MNS : संतप्त मनसे आमदारांनी सत्ताधाऱ्यांना दिला सल्ला, दुसऱ्याची रेषा कमी करुन कोणी मोठे होत नाही ...

स्कायवॉक गेला अन् रिक्षा स्टँड आले! आरटीओच्या सूचनांची रिक्षाचालकांकडून बिनधास्त पायमल्ली - Marathi News | Violation of RTO instructions by autorickshaw drivers in kalyan-dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्कायवॉक गेला अन् रिक्षा स्टँड आले! आरटीओच्या सूचनांची रिक्षाचालकांकडून बिनधास्त पायमल्ली

Kalyan-Dombivali News : कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉक हटविण्यात आला. मात्र या ठिकाणी लागलीच नवीन रिक्षा स्टँड निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकळ्या भूखंड दिसला की करा रिक्षा स्टँड अस काहीसं चित्र दिसून येतं. ...

मित्रांची जोडगोळी हिमालयाच्या कुशीत हरवली; ट्रेकिंगसाठी गेलेले दोन जिवलग मित्र बेपत्ता - Marathi News | two close friends go missing after trekking in himachal pradesh | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मित्रांची जोडगोळी हिमालयाच्या कुशीत हरवली; ट्रेकिंगसाठी गेलेले दोन जिवलग मित्र बेपत्ता

हिमाचल प्रदेशातील किन्नोर परिसरात मोठा हिमवर्षाव झाला. यामध्ये 14 जणांना वाचवण्यात यश आलंय. मात्र तिघे जण अजूनही बेपत्ता आहेत. ...

केडीएमसी हद्दीत आता "विशेष स्वच्छता सप्ताहाचा" प्रारंभ !  - Marathi News | Special cleaning week starts now in KDMC area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीत आता "विशेष स्वच्छता सप्ताहाचा" प्रारंभ ! 

आजची विशेष स्वच्छता मोहिम खडकपाडा सर्कल ते संदीप हॉटेलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला राबविण्यात आली. ...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेनं राबवला स्तुत्य उपक्रम  - Marathi News | On the backdrop of Diwali, Yuvasena carried out commendable activities | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेनं राबवला स्तुत्य उपक्रम 

युवासेनेतर्फे  शहरांतील महापूरुषांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. ...

"तू काम नाही सोडले तर तुझा खात्मा करेन", तलवारीने धमकावणाऱ्या मच्छीमाराचाच काढला काटा     - Marathi News | "If you don't quit, I'll kill you", man was killed by a young man after dispute in dombivli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू काम नाही सोडले तर तुझा खात्मा करेन", तलवारीने धमकावणाऱ्या मच्छीमाराचाच काढला काटा    

Murder Case :मच्छी विक्रीच्या व्यवसायावरून वाद, धमकावणाऱ्याची हत्या; आरोपीला अटक ...

... तर कल्याण डोंबिवलीत मतदानाचा टक्का वाढेल  - Marathi News | the turnout will increase in Kalyan Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :... तर कल्याण डोंबिवलीत मतदानाचा टक्का वाढेल 

Dombivali News : मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेत मतदार यादी ही महत्वाची भूमिका बजावते. सामान्य नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी यादीबाबत मतदारांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. ...