लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

डोंबिवली MIDC परिसरात पुन्हा स्फोट, फेज-२ मध्ये धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी नाही! - Marathi News | Dombivli MIDC Phase 2 Blast no casualties sonar pada area fire brigade | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली MIDC परिसरात पुन्हा स्फोट, फेज-२ मध्ये धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी नाही!

Dombivli MIDC Blast: डोंबिवलीतील सोनार पाडा MIDC मध्ये हा प्रकार घडला असून सर्व जण सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती ...

गेल्या १४ वर्षांत नवी लेडीज स्पेशल लोकल का नाही?; ‘किचन’ डब्यातून वर्षानुवर्षे प्रवास - Marathi News | Mumbai Why is there no new ladies special local train in last 14 years | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गेल्या १४ वर्षांत नवी लेडीज स्पेशल लोकल का नाही?; ‘किचन’ डब्यातून वर्षानुवर्षे प्रवास

नाइलाजाने महिला प्रवाशांना करावा लागतोय द्वितीय श्रेणीतून प्रवास ...

गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी केली भातशेतीची क्षेत्रभेट ... - Marathi News | students of dombivli lokmanya gurukul experience the joy of cultivation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी केली भातशेतीची क्षेत्रभेट ...

डोंबिवली येथील लोकमान्य गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबत प्रत्यक्ष ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो. ...

बस स्टॉपची झाली दुर्दशा! त्यावरील जाहिरात फलक धोकादायक स्थितीत - Marathi News | The plight of the bus stop The billboards on it are in dangerous condition | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बस स्टॉपची झाली दुर्दशा! त्यावरील जाहिरात फलक धोकादायक स्थितीत

टिळक चौक समोरील बस स्टॉप ...

डोंबिवलीत दिव्यांग रेल्वे डब्यात प्रवाशांची घुसखोरी, आणखी एक व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Intrusion of passengers into disabled train coach in Dombivli, another video viral | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत दिव्यांग रेल्वे डब्यात प्रवाशांची घुसखोरी, आणखी एक व्हिडिओ व्हायरल

डब्यासमोर पोलीस कार्यरत नव्हते हे स्पष्ट झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.  ...

कालीदास दिनानिमित्त कल्याणमध्ये साहित्यिक मेळावा संपन्न  - Marathi News | Literary gathering held in Kalyan on the occasion of Kalidas Day  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कालीदास दिनानिमित्त कल्याणमध्ये साहित्यिक मेळावा संपन्न 

देशमुख यांनी मंगळवारी माध्यमांना माहिती दिली. ...

टिटवाळा उपविभागात जून महिन्यात १४७ वीज चोरांविरुद्ध मोठी कारवाई; ५९ लाखांची वीजचोरी उघड - Marathi News | in dombivli major action against 147 power thieves in titwala sub division in june electricity theft of 59 lakhs revealed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टिटवाळा उपविभागात जून महिन्यात १४७ वीज चोरांविरुद्ध मोठी कारवाई; ५९ लाखांची वीजचोरी उघड

महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सातत्याने सुरू आहे. ...

आरटीओच्या कारभाराविरोधात डोंबिवलीत भाजप प्रणित रिक्षा संघटना करणार ८ जुलैला रस्ता रोको  - Marathi News | BJP-led rickshaw organization will block the road on July 8 in Dombivli against the RTO administration.  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आरटीओच्या कारभाराविरोधात डोंबिवलीत भाजप प्रणित रिक्षा संघटना करणार ८ जुलैला रस्ता रोको 

भाजपचे कल्याण जिल्हा वाहतूक सेल अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी याबाबत सोमवारी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन।करणार असल्याचे जाहीर केले. ...