हाँगकाँगमधून प्रसिद्ध होणाऱ्या 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, तिबेटमधील ल्हुंज काउंटीपासून शिनजियांग प्रदेशातील काशगरमधील माझापर्यंत जाणारा हा महामार्ग नव्या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रस्तावित करण्यात आलेल्या 345 कामांच्या योजनांपैकी एक आ ...