lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोकलाम

डोकलाम

Doklam, Latest Marathi News

कुणी येतो, चापट मारून जातो आणि तुम्ही नॉन अजेंडा चर्चा करता,डोकलामवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा  - Marathi News | Somebody comes here, slaps you on your face & you have a non agenda of discussion, Rahul Gandhi's remark on Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुणी येतो, चापट मारून जातो आणि तुम्ही नॉन अजेंडा चर्चा करता,डोकलामवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी डोकलाम प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. ...

राहुल गांधी यांनी केली RSS ची 'मुस्लिम ब्रदरहुड'शी तुलना; भाजप भडकली - Marathi News | RSS ideology is similar to Muslim organizations in Arab countries; Rahul Gandhi's allegation in London | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी केली RSS ची 'मुस्लिम ब्रदरहुड'शी तुलना; भाजप भडकली

डोकलाम वाद हा मोदींसाठी इव्हेंट बनला आहे. त्याकडे प्रक्रिया म्हणून पाहिले असते तर डोकलाम वाद टाळता आला असता ...

डोकलाममध्ये चिनी सैन्य अद्याप कायम? - Marathi News |  Chinese army still alive? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोकलाममध्ये चिनी सैन्य अद्याप कायम?

भारत आणि चीनने डोकलाममधील संघर्ष संपल्याची घोषणा झाल्यानंतरही चीनचे सैन्य तिथे असल्याच्या बातम्या सतत येतात. ...

जगाला अंधारात ठेवून डोकलाममध्ये चीनकडून पुन्हा हालचाली, अमेरिकन अधिकाऱ्यांचा दावा - Marathi News | China resumes its activities in Doklam | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाला अंधारात ठेवून डोकलाममध्ये चीनकडून पुन्हा हालचाली, अमेरिकन अधिकाऱ्यांचा दावा

चीनच्या सैन्याने डोकलामच्या पठारावर घुसखोरी  करून रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. ...

भूतानचे पंतप्रधान तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर - Marathi News | Bhutanese Prime Minister on a three-day visit to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूतानचे पंतप्रधान तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

भूतानचे पंतप्रधान डॅशो त्शेरिंग त्बोगे भारत दौऱ्यावर आले आहेत. ते तीन दिवस भारतामध्ये विविध द्वीपक्षीय मद्द्यांवर चर्चा करतील.  ...

डोकलाम विवादानंतर चीनने तिबेटमध्ये प्रथमच केला युद्धसराव - Marathi News | China's Army holds high altitude drill in Tibet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोकलाम विवादानंतर चीनने तिबेटमध्ये प्रथमच केला युद्धसराव

डोकलाम येथील विवादानंतर प्रथमच चीनने तिबेटमधील हिमालयीन क्षेत्रात युद्धसराव केला आहे. ...

मोदी-जिनपिंग भेटीतून भारताला काय मिळालं?... पाच ठळक मुद्दे - Marathi News | 5 key takeaways of modi xis informal summit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-जिनपिंग भेटीतून भारताला काय मिळालं?... पाच ठळक मुद्दे

संगीत, चहापान, शाही भोजन, नौकाविहार करता करता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शी जिनपिंग यांच्याशी बरीच चर्चा केली. ...

स्वॅग से स्वागत... 'या' गाण्यातून चीनने मोदींना सांगितली 'दिल की बात' - Marathi News | China welcomes Prime Minister Narendra Modi with a bollywood song | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वॅग से स्वागत... 'या' गाण्यातून चीनने मोदींना सांगितली 'दिल की बात'

बॉलिवूडमधील हिट गाण्याची धून चीनमधील कलाकारांनी खास मोदींसाठी वाजवली, तेव्हा सगळेच चमकले. ...