सिन्नर : तालुक्यातील डुबेरे गाव व परिसरात भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाला असून, पाळीव जनावरांसह लहान मुलांवर हे कुत्रे हल्ला करीत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी तेजस्विनी सुनील ढोली या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी श्वानांच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटन ...
विद्यापीठ परिसरात दोन वर्षांपासून बिबट्याचे जोडपे वावरत असल्याचे अनेक पुरावे निदर्शनास आले आहेत. वनविभागाने बिबट्यावर त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले. तथापि, आतापर्यंत बिबट्याने मनुष्यावर हल्ला अथवा जखम केलेली नाही. त्यामुळे बिबट्या ...
शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या, पिसाळल्या श्वानांची संख्या गत काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. या श्वानांमुळे पहाटे फिरायला जाणारे कमालीचे दहशतीत आहेत. शहरात नव्हे, तर जिल्ह्यात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सं ...
हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये असलेल्या मनपा क्रीडा संकुलानजीक महापालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून काही नागरिक पहाटे पाळीव श्वान घेऊन फिरत असल्याने या ट्रॅकवरच त्यांचे विधी आटोपले जात आहेत. ...
शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांमुळे वाहन चालकांमध्ये दहशत पसरली आहे. किरकोळ अपघातासह गंभीर अपघातही वाढले आहेत. रात्रीला रस्त्यावर फिरणाऱ्या या कुत्र्यांना आवारणार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे. ...