लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

एका कुत्र्याला पकडण्यासाठी चक्क १२ हजारांचं बक्षीस; लोकांमध्ये पसरली मोठी दहशत - Marathi News | A prize of Rs 12,000 for catching a dog; panic spread among the people in panipat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका कुत्र्याला पकडण्यासाठी चक्क १२ हजारांचं बक्षीस; लोकांमध्ये पसरली मोठी दहशत

हे ऐकताना तुम्हाला अजब-गजब वाटेल, पण पानीपतच्या एका हायप्रोफाईल कॉलनीत ही घटना समोर आली आहे ...

केरळमध्ये हत्तिणीपाठोपाठ कुत्र्याचा अमानुष छळ, टेपनं तोंड करकचून बांधलं - Marathi News | dog tape tight mouth rescue kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये हत्तिणीपाठोपाठ कुत्र्याचा अमानुष छळ, टेपनं तोंड करकचून बांधलं

तो कोणाच्याही नजरेस पडला नाही, अशी माहिती पीपल फॉर ऍनिमल वेल्फेयर सर्व्हिसेसच्या सदस्यानं दिली आहे. ...

...अन् ५ वर्षाच्या चिमुकल्याने आईच्या कुशीतच जीव सोडला; सरकारी अनास्थेचा बळी - Marathi News | 5 year old boy died cause lack of medicine in hospital at Katni Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् ५ वर्षाच्या चिमुकल्याने आईच्या कुशीतच जीव सोडला; सरकारी अनास्थेचा बळी

एनकेजे प्रेम नगरमधील रहिवासी ज्योती मुखर्जी या आईने आपल्या मुलाचा जीव गमावला आहे. दीड महिन्यापूर्वी तिच्या ५ वर्षाच्या मुलाला कुत्र्याने चावलं होतं. ...

OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार! - Marathi News | OMG : Private Jet Hired For Rs 9.06 Lakh To Fly Pets From Delhi To Mumbai | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :OMG : लॉकडाऊनमध्ये अडकलेले पाळीव कुत्रे 'Private Jet' ने मुंबईला येणार, बघा खर्च किती होणार!

जून महिन्याच्या मध्यंतराला ते मुंबईत दाखल होणार आहेत. ...

कुत्र्याला टू-व्हिलरला बांधलं अन् फरफटत नेलं; दिल्लीतील डोक्यात जाणारी घटना - Marathi News | The dog was tied to a two-wheeler and taken away; Head-on incident in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्याला टू-व्हिलरला बांधलं अन् फरफटत नेलं; दिल्लीतील डोक्यात जाणारी घटना

एक रुग्णवाहिका दाखल झाली आणि गंभीर जखमी आणि घाबरलेल्या कुत्र्याला निवारा मिळाला. ...

नागपुरातील कुत्र्यांच्या नसबंदीला लॉकडाऊनचा ब्रेक - Marathi News | Lockdown break to dog neutering in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कुत्र्यांच्या नसबंदीला लॉकडाऊनचा ब्रेक

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कामाला मर्यादा आल्या आहेत. या टाळेबंदीमुळे नागपुरात भटक्या श्वानांच्या नसबंदीचे काम मंदावले आहे. ...

पुणेकर प्राणीमित्रानं मन जिंकलं; स्वतःच्या कलाकृती विकून रस्त्यावरच्या मुक्या प्राण्यांना जगवलं! - Marathi News | ‘Animal Friend’ who sells his artwork to keep the street dogs a live | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर प्राणीमित्रानं मन जिंकलं; स्वतःच्या कलाकृती विकून रस्त्यावरच्या मुक्या प्राण्यांना जगवलं!

घराच्या गेटपासून ते अगदी बेडरुम,हॉल, स्वयंपाकघर असं कुठेही पाहिले तरी तिथे मुक्त संचार करताना श्वान पाहायला मिळतील. ...

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात भूतदया! हेच असतं आईचं प्रेम; फोटो व्हायरल - Marathi News | CoronaVirus Marathi News heart touching pic woman goes viral SSS | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात भूतदया! हेच असतं आईचं प्रेम; फोटो व्हायरल

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र याच दरम्यान हृदयद्रावक घटना या समोर येत आहेत. ...