लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

कुत्र्यांसाठी खासगी जेट; वर्षभराचं वेटिंग! - Marathi News | Private jets for dogs; Year-round waiting! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्यांसाठी खासगी जेट; वर्षभराचं वेटिंग!

Jara Hatke News: हाँगकाँगमधला एक वाक्प्रचार आता जगभरातील लोकांसाठी जणू ‘डायलॉग’ झाला आहे. हा डायलॉग आहे.. ‘प्रायव्हेट जेट फॉर युवर पेट..’ अर्थात हा काही फक्त डायलॉग किंवा तोंडपाटिलकी नाही, ही वस्तुस्थिती आहे. हाँगकाँगमधील अनेक नागरिकांनी आपली कुत्री, ...

क्रूरतेचा कळस! मंदिरात चोरी करण्यासाठी केली 7 कुत्र्यांची हत्या; परिसरात खळबळ - Marathi News | Crime News bihar news kaimur temple thieves kill 7 street dogs and stole 15 thousand rupees from temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! मंदिरात चोरी करण्यासाठी केली 7 कुत्र्यांची हत्या; परिसरात खळबळ

Crime News : एका मंदिरात चोरी करण्यासाठी चोरांनी तब्बल 7 कुत्र्यांची हत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. ...

अमरावतीत रस्त्यावरील श्वानांमध्ये फोफावतोय कॅन्सर - Marathi News | Cancer is spreading in city street dogs in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत रस्त्यावरील श्वानांमध्ये फोफावतोय कॅन्सर

श्वानांना होणारा कॅन्सर हा झुनेटिक नाही. त्यामुळे कॅन्सरग्रस्त श्वानांपासून मनुष्याला नाही, पण इतर पाळीव श्वानांना संभाव्य धोका आहे. ...

पाळीव कुत्र्यासाठी मालकाने बुक केली Air India ची बिझनेस क्लासमध्ये कॅबिन, किती झाला खर्च? - Marathi News | Owner booked Air India business class cabin for his pet dog | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाळीव कुत्र्यासाठी मालकाने बुक केली Air India ची बिझनेस क्लासमध्ये कॅबिन, किती झाला खर्च?

Air India : रिपोर्ट्सनुसार, एका मालकाने आपल्या पाळीव कुत्र्यासोबत प्रवास करण्यासाठी एअर इंडियाच्या फ्लाइटच्या बिझनेस क्लासचे सर्व तिकीट बुक केले. ...

धक्कादायक; घरात भांडण सुरू असताना शेजाऱ्याने अंगावर सोडला कुत्रा - Marathi News | Shocking; During the quarrel in the house, the neighbor left the dog on his body | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; घरात भांडण सुरू असताना शेजाऱ्याने अंगावर सोडला कुत्रा

कलावती नगरातील प्रकार : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव, नागपुरातील धक्कादायक घटना - Marathi News | a four year old girl killed in stray dogs attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव, नागपुरातील धक्कादायक घटना

बुटीबोरी जवळील किरमिटी (भारकस) येथे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

कुत्र्याने चित्त्याला दिली अशी टफ फाईट की Viral Video पाहुन अंगावर काटा उभा राहिल - Marathi News | dog fight with cheetah video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कुत्र्याने चित्त्याला दिली अशी टफ फाईट की Viral Video पाहुन अंगावर काटा उभा राहिल

सोशल मीडियावर एक अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ (Viral Video of Dog) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एका कुत्र्याने असं काही करून दाखवलं, जे पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल. ...

छातीकडे पाहून पाळीव कुत्रा 'तिला' सतत काहीतरी सुचवत होता; कारण समजताच सरकली पायाखालची जमीन - Marathi News | Woman says her hero pet dog 'saved her life' after detecting her breast cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीकडे पाहून पाळीव कुत्रा 'तिला' सतत काहीतरी सुचवत होता; अचानक समोर आलं धक्कादायक कारण

Dog 'saved her life' after detecting her breast cancer : सुरुवातीला मी फारसा विचार केला नाही पण नंतर गाठ मोठी झाल्यानंतर मला डॉक्टरकडे जावं लागलं. ...