लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

क्रूरतेचा कळस..! श्वानाला आधी बेदम मारहाण, मग अर्धमेल्या स्थितीत फरफटत नेऊन जाळले - Marathi News | The dog was first brutally beaten, then dragged away in a half-dead state and burned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रूरतेचा कळस..! श्वानाला आधी बेदम मारहाण, मग अर्धमेल्या स्थितीत फरफटत नेऊन जाळले

आणखी दाेन श्वान गायब, गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल ...

ISISचा म्होरक्या अल बगदादीला शाेधणाऱ्या प्रजातीचा श्वान नाशिक पोलिसांकडे - Marathi News | Belgian Malinois Shepherd in Nashik police Dog squad who hunted ISIS leader Abu Bakr al Baghdadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ISISचा म्होरक्या अल बगदादीला शाेधणाऱ्या प्रजातीचा श्वान नाशिक पोलिसांकडे

बॉम्बशोधक पथकाची ‘बेल्जियन मेलिनोइस’मुळे वाढली ताकद! स्फोटकांसह अमली पदार्थांचा ‘अल्फा’ घेणार शोध ...

श्वानही ‘टिक फिव्हर’ने आजारी; पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी ‘वेटिंग’ - Marathi News | Dogs also sick with tick fever Waiting for treatment in veterinary hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्वानही ‘टिक फिव्हर’ने आजारी; पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी ‘वेटिंग’

श्वान देखील ताप, सर्दी, उलट्यांनी ग्रस्त.... ...

नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात कुत्र्यांचा सुळसुळाट; दोन डॉक्टरांना चावे - Marathi News | Two doctors were bitten by dogs in Nagpur Medical College | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात कुत्र्यांचा सुळसुळाट; दोन डॉक्टरांना चावे

मेडिकलमधील मोकाट कुत्र्यांनी रविवारी दोन तासांत दोन डॉक्टराचे लचके तोडल्याच्या प्रकरणाने मेडिकल प्रशासन खडबडून जागे झाले. सोमवारी दिवसा व रात्रीही कुत्रे पकडण्याची मोहिम राबवली. रात्री उशीरापर्यंत १०वर कुत्रे पकडले. ...

९० वर्षांच्या आजी पहाटे ४ वाजता उठून कुत्र्यांसाठी करतात खाऊ, स्ट्रीट डॉग आवडतच नव्हते पण... - Marathi News | 90 year old grandmother wakes up at 4 in the morning to feed the dogs, she didn't like street dogs but... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :९० वर्षांच्या आजी पहाटे ४ वाजता उठून कुत्र्यांसाठी करतात खाऊ, स्ट्रीट डॉग आवडतच नव्हते पण...

९० वर्षांच्या आजींचाही जडला कुत्र्यांवर जीव, करतात स्वप्नातही पाहिले नव्हते असे काम ...

उल्हासनगरात मोकाट कुत्र्याची दहशद, कुत्र्याचे होणार निर्बिजिकरण - Marathi News | Stray dogs issue in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मोकाट कुत्र्याची दहशद, कुत्र्याचे होणार निर्बिजिकरण

शहरात मोकाट कुत्र्याच्या दहशतीने नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर जाण्यास भीत असल्याचे चित्र असून कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ झाली. ...

अमानुषतेचा कळस! श्वानाच्या पायाला भला मोठा दगड बांधून नदीत फेकलं, संतापजनक व्हिडीओ व्हायरल - Marathi News | big stone was tied to the dog's leg and throw him to the river flood; shocking incident in chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अमानुषतेचा कळस! श्वानाच्या पायाला भला मोठा दगड बांधून नदीत फेकलं, संतापजनक व्हिडीओ व्हायरल

पहिला प्रयत्न फसला, दुसऱ्यांदा मात्र तो बाहेर आलाच नाही. बल्लारपूर तालुक्यातील धक्कादायक घटना, पशुप्रेमींनी व्यक्त केला संताप ...

धक्कादायक! ज्या श्वानाला मुलासारखं वाढवलं, खाऊ घातलं; त्यानेच घेतला महिलेचा जीव - Marathi News | Pitbull attack pet dog killed 82 year woman in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ज्या श्वानाला मुलासारखं वाढवलं, खाऊ घातलं; त्यानेच घेतला महिलेचा जीव

Lucknow Pitbull Attack: जेव्हा पाळीव श्वानाने तिच्यावर हल्ला केला तेव्हा ती घरात एकटीच होती. जेव्हा महिलेचा मुलगा घरी पोहोचला तेव्हा त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ...