लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

VIDEO : मालकाला वाचवण्यासाठी किडनॅपर्सवर कुत्र्याने केला हल्ला, जीव मुठीत घेऊन पळाले - Marathi News | Dog saved owner's life while kidnapping in Gwalior Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :VIDEO : मालकाला वाचवण्यासाठी किडनॅपर्सवर कुत्र्याने केला हल्ला, जीव मुठीत घेऊन पळाले

Dog Saved Owner Life : मालकाला जेव्हा काही लोक मारहारण करत व्हॅनमध्ये टाकत होते तेव्हा कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि किडनॅपर्सनना जीव मुठीत घेऊन त्यांना पळ काढावा लागला.  ...

मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याने घेतला पंगा, गुंडांना दाखवला इंगा, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | The dog took the panga to save the owner, showed the goons to Inga, the incident was captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याने घेतला पंगा, गुंडांना दाखवला इंगा, घटना सीसीटीव्हीत कैद

Crime News: कुत्रा हा प्राणी आपली स्वामिभक्ती आणि ईमानदारीसाठी ओळखला जातो. ग्वाल्हेरमध्ये एका कुत्र्याने दाखवलेल्या शौर्याची सध्या चर्चा सुरू आहे. या कुत्र्याने त्याच्या मालकाला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली. ...

Girl bitten by dogs:4 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, अंगाचे तोडले लचके; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Madhya Pradesh | 4 year old Girl bitten by strays dogs in Bhopal; CCTV Video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, अंगाचे तोडल लचके; व्हिडिओ व्हायरल

Girl bitten by dogs: या घटनेची दखल घेत मानवाधिकार आयोगाने भोपाळ महानगरपालिका आयुक्त आणि भोपाळ जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून येत्या सात दिवसांत उत्तर मागितले आहे. ...

भटक्या कुत्र्यांचा 4 वर्षांच्या मुलावर जीवघेणा हल्ला, घेतले १८ चावे - Marathi News | Stray dogs attack four-year-old boy, take 18 bites treat in kalaw hospital | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भटक्या कुत्र्यांचा 4 वर्षांच्या मुलावर जीवघेणा हल्ला, घेतले १८ चावे

मुलावर कळवा रुग्णालयात उपचार सुरु ...

लाडक्या डाॅगीचे आयुष्य वाढतेय अन् पाळणाऱ्यांची संख्याही - Marathi News | The life span of the beloved dog is increasing and so is the number of caregivers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाडक्या डाॅगीचे आयुष्य वाढतेय अन् पाळणाऱ्यांची संख्याही

कोरोना काळात वाढलेला एकटेपणा, रस्त्यावर दैना होत असलेल्या कुत्र्यांबाबतची भूतदया आणि लाईफ स्टेटस् म्हणून श्वान पाळणाऱ्यांची संख्या अचानक वाढली. ...

मोकाट कुत्र्यांनी चिमुकल्याचे तोडले लचके; आई अन् आजी धावून आल्याने वाचले प्राण - Marathi News | dogs attacks on child; Mother and grandmother came running to save lives of him | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोकाट कुत्र्यांनी चिमुकल्याचे तोडले लचके; आई अन् आजी धावून आल्याने वाचले प्राण

या कुत्र्यांच्या चाव्याने धायमोकलून रडणाऱ्या मुलाचा आवाज ऐकून घरातून मुलाची आई आणि आजी या धावत घराबाहेर आल्या. ...

खतरनाक कुत्र्याने तरूणी आणि तिच्या डॉगीवर केला हल्ला, Amazon डिलिवरी गर्लने वाचवला त्यांचा जीव - Marathi News | Dangerous dog attacks on the girl and her small doggy, Amazon delivery girl help her | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खतरनाक कुत्र्याने तरूणी आणि तिच्या डॉगीवर केला हल्ला, Amazon डिलिवरी गर्लने वाचवला त्यांचा जीव

Viral Video : कुत्रा इतका खतरनाक हल्ला करतो की, जराही थांबत नाही. अशात तरूणी तिच्या जखमी डॉगी मॅक्सला उचलून घेते. तरी सुद्धा बुलडॉग त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.  ...

कुत्र्यांवरून भांडण झाले, एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या पायाला चावले - Marathi News | one woman biting the other's leg on dog issue in Germany, Dogs watching calmly | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्र्यांवरून भांडण झाले, एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या पायाला चावले

दोघींमध्ये कुत्र्यांना शिस्त लावण्यावरून बाचाबाची झाली. महिलेने तिच्या कुत्र्यांना मारहाण केली होती, असा मालकीनीचा आरोप होता.  ...