लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

उल्हासनगरात कुत्रीला ठार मारलं, गुन्हा दाखल - Marathi News | Dog killed in Ulhasnagar, case registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कुत्रीला ठार मारलं, गुन्हा दाखल

उल्हासनगर कॅम्प नं-३ शिवगंगा पार्क इमारती मध्ये राहणाऱ्या दीपक मोतीरामानी यांनी चप्पला कुत्री पळवते या रागातून गुरवारी २६ मे रोजी कुत्रीला लाकडी बांबूंनी मारहाण केली. ...

कुत्र्यासाठी स्टेडियम रिकामे करविणाऱ्या आयएएस दाम्पत्याची तडकाफडकी बदली - Marathi News | The IAS couple who emptied the stadium for the dog were replaced by a slapstick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्यासाठी स्टेडियम रिकामे करविणाऱ्या आयएएस दाम्पत्याची तडकाफडकी बदली

पतीची लडाखमध्ये, तर पत्नीची अरुणाचल प्रदेशात केली नियुक्ती ...

रशियन सैन्याच्या कुत्र्याने मारली ‘पलटी’, युक्रेनच्या सैनिकांची करतोय मदत - Marathi News | Russian army dog kills 'Palti', now helping Ukrainian soldiers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन सैन्याच्या कुत्र्याने मारली ‘पलटी’, युक्रेनच्या सैनिकांची करतोय मदत

रशियाच्या सैनिकांनी काळ्या समुद्राजवळील मायकोलिव्ह प्रदेशातील एक गाव काबीज केले तेव्हा मॅक्स त्यांच्या सैन्यासोबत होता ...

अमानुषपणा! रिक्षात बसलेल्या कुत्र्याच्या पिल्लाचा घेतला जीव, गुन्हा दाखल - Marathi News | The puppy sitting in the rickshaw driver took the life, filed a crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमानुषपणा! रिक्षात बसलेल्या कुत्र्याच्या पिल्लाचा घेतला जीव, गुन्हा दाखल

Crime News : धर्मा कुंठे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून हा प्रकार रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता घडला. ...

पाहा घासातला घास काढून कुत्र्याला देणारा चिमुकला, अशी दोस्ती पाहून वाटेल कौतुक - Marathi News | It would be a compliment to see such a friendship | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाहा घासातला घास काढून कुत्र्याला देणारा चिमुकला, अशी दोस्ती पाहून वाटेल कौतुक

घरात एखादा पाळीव प्राणी असेल तर घरातली मुलं आणि हा प्राणी सोबतच वाढत असतात. एकत्र राहत असल्याने हे एकमेकांचे छान मित्रही होतात. ...

संतापजनक! झोपमोड होते म्हणून तीन श्वानांना चेम्बरमध्ये डांबून जिवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Annoying! Attempts were made to kill the three dogs in the chamber as they were make disturb in sleep | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक! झोपमोड होते म्हणून तीन श्वानांना चेम्बरमध्ये डांबून जिवे मारण्याचा प्रयत्न

‘आपला’ संघटनेच्या स्वयंसेवकांना बंद नालीच्या जाळीतून श्वानांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. ...

कोपरीत भटक्या कुत्र्याने घेतला १३ जणांना चावा, नागरिकांत दहशत - Marathi News | A stray dog bit 13 people in a corner, terrorizing the citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरीत भटक्या कुत्र्याने घेतला १३ जणांना चावा, नागरिकांत दहशत

या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातच ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढीस लागला आहे ...

Pune News: पोटच्या लेकराला दोन वर्षे कुत्र्यांसोबत कोंडले, त्यांच्यासारखाच वागायचा; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Family put Boy with dogs for over two years, he behave like dog; Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटच्या लेकराला दोन वर्षे कुत्र्यांसोबत कोंडले, त्यांच्यासारखाच वागायचा; पुण्यातील प्रकार

सोसायटीतील त्याच्या मित्रांनी तो अनेकदा अंगावर यायचा. चावा घ्यायचा, असे सांगितले. हल्ली हा मुलगा कुत्र्यासारखा वागत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. ...