लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात कुत्र्यांचा सुळसुळाट; दोन डॉक्टरांना चावे - Marathi News | Two doctors were bitten by dogs in Nagpur Medical College | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात कुत्र्यांचा सुळसुळाट; दोन डॉक्टरांना चावे

मेडिकलमधील मोकाट कुत्र्यांनी रविवारी दोन तासांत दोन डॉक्टराचे लचके तोडल्याच्या प्रकरणाने मेडिकल प्रशासन खडबडून जागे झाले. सोमवारी दिवसा व रात्रीही कुत्रे पकडण्याची मोहिम राबवली. रात्री उशीरापर्यंत १०वर कुत्रे पकडले. ...

९० वर्षांच्या आजी पहाटे ४ वाजता उठून कुत्र्यांसाठी करतात खाऊ, स्ट्रीट डॉग आवडतच नव्हते पण... - Marathi News | 90 year old grandmother wakes up at 4 in the morning to feed the dogs, she didn't like street dogs but... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :९० वर्षांच्या आजी पहाटे ४ वाजता उठून कुत्र्यांसाठी करतात खाऊ, स्ट्रीट डॉग आवडतच नव्हते पण...

९० वर्षांच्या आजींचाही जडला कुत्र्यांवर जीव, करतात स्वप्नातही पाहिले नव्हते असे काम ...

उल्हासनगरात मोकाट कुत्र्याची दहशद, कुत्र्याचे होणार निर्बिजिकरण - Marathi News | Stray dogs issue in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मोकाट कुत्र्याची दहशद, कुत्र्याचे होणार निर्बिजिकरण

शहरात मोकाट कुत्र्याच्या दहशतीने नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर जाण्यास भीत असल्याचे चित्र असून कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ झाली. ...

अमानुषतेचा कळस! श्वानाच्या पायाला भला मोठा दगड बांधून नदीत फेकलं, संतापजनक व्हिडीओ व्हायरल - Marathi News | big stone was tied to the dog's leg and throw him to the river flood; shocking incident in chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अमानुषतेचा कळस! श्वानाच्या पायाला भला मोठा दगड बांधून नदीत फेकलं, संतापजनक व्हिडीओ व्हायरल

पहिला प्रयत्न फसला, दुसऱ्यांदा मात्र तो बाहेर आलाच नाही. बल्लारपूर तालुक्यातील धक्कादायक घटना, पशुप्रेमींनी व्यक्त केला संताप ...

धक्कादायक! ज्या श्वानाला मुलासारखं वाढवलं, खाऊ घातलं; त्यानेच घेतला महिलेचा जीव - Marathi News | Pitbull attack pet dog killed 82 year woman in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ज्या श्वानाला मुलासारखं वाढवलं, खाऊ घातलं; त्यानेच घेतला महिलेचा जीव

Lucknow Pitbull Attack: जेव्हा पाळीव श्वानाने तिच्यावर हल्ला केला तेव्हा ती घरात एकटीच होती. जेव्हा महिलेचा मुलगा घरी पोहोचला तेव्हा त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ...

Dogs Attack Viral Video: रस्त्यावर एकटा असताना कुत्र्यांनी तरूणाला घेरलं, त्यानंतर जे झालं ते एकदा पाहाच - Marathi News | Dogs attack on man walking alone on street shocking video but man fights back with stick earn praise on social media viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: रस्त्यावर एकटा असताना कुत्र्यांनी तरूणाला घेरलं, त्यानंतर जे झालं ते...

अचानक सात-आठ कुत्र्यांनी तरूणाला घेरून टाकलं अन् मग... ...

कुत्रा भुंकल्याने भडकला, शेपूट पकडून श्वानाला फेकला तर मालकाला लोखंडी रॉडनं धोपटलं - Marathi News | The dogs barked, grabbed the tail, threw the dog, and the owner was beaten with an iron rod | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुत्रा भुंकल्याने भडकला, शेपूट पकडून श्वानाला फेकला तर मालकाला लोखंडी रॉडनं धोपटलं

A Man Injured His Neighbors While Their Pet Dog Barked : पीडितेने पश्चिम विहार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. ...

भटका कुत्रा चावला म्हणून तरुणीवर गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण - Marathi News | case registered against young women for biting stray dog in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भटका कुत्रा चावला म्हणून तरुणीवर गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

कुत्र्याने एका ६ वर्षीय मुलास चावा घेतल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी भटक्या कुत्र्यांची काळजी घेणाऱ्या एका तरुणीवर गुन्हा दाखल ...