लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

उन्हाचा तडाखा वाढला; तुमच्या प्राण्यांना सांभाळा - Marathi News | The heat of the sun increased; Take care of your animals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाचा तडाखा वाढला; तुमच्या प्राण्यांना सांभाळा

सध्या उन्हाळा इतका तडकला आहे की प्राण्यांना हिटस्ट्रोक, डिहायड्रेशन होऊ शकते. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात लोकांकडे विदेशी जातीचे प्राणी आहेत. या प्राण्यांसाठी नागपूरची हिट असह्य आहे. ...

Dog Viral Video: थांबायचं नाय गड्या..!! कुत्र्याने अवघ्या ४० सेकंदात दिला जीवनातील मोलाचा संदेश - Marathi News | Viral Video dog climbing on wall inspiration to all life lesson social media trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: थांबायचं नाय गड्या..!! कुत्र्याने अवघ्या ४० सेकंदात दिला जीवनातील मोलाचा संदेश

कुत्र्याचा हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. ...

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने संपवलं आयुष्य; 'अ‍ॅलेक्स'ने वाचवण्याचा प्रयत्न केला, पण... - Marathi News | Suicide of a youth preparing for UPSC; 'Alex' the dog tried to save him, but... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने संपवलं आयुष्य; 'अ‍ॅलेक्स'ने वाचवण्याचा प्रयत्न केला, पण...

मालकाच्या मृत्यूनंतर पाळीव कुत्रा अ‍ॅलेक्सचाही मृत्यू झाला. जाणून घ्या कारण. ...

ठाकुर्ली, कोपर स्थानकातील ३५ भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस - Marathi News | Rabies vaccination to 35 stray dogs in Thakurli, Kopar station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकुर्ली, कोपर स्थानकातील ३५ भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस

रेल्वे स्थानकात कुत्र्यांची रात्रीत लसीकरण मोहीम ...

२६ हजारांहून अधिक मुंबईकरांकडे कुत्रा पाळण्याचे परवाने; प्रक्रिया काय ? - Marathi News | Over 26 thousand Mumbaikars have dog licenses; What is the process? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ हजारांहून अधिक मुंबईकरांकडे कुत्रा पाळण्याचे परवाने; प्रक्रिया काय ?

परवान्यासाठी पुढे येण्याचे पालिकेने केले आवाहन, प्रक्रिया ऑनलाइन ...

म्हणे श्वानांच्या नसबंदीवर ८२ लाखांचा खर्च; तरी मोकाट श्वान येतात थेट अंगावर, वाहनधारक त्रस्त - Marathi News | 82 lakhs spent on sterilization of said dogs; However, loose dogs come directly on the body, the vehicle owner is suffering | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :म्हणे श्वानांच्या नसबंदीवर ८२ लाखांचा खर्च; तरी मोकाट श्वान येतात थेट अंगावर, वाहनधारक त्रस्त

शहरात नेमके मोकाट श्वान किती, या प्रश्नाचे उत्तर महापालिकेस मागील दोन दशकांत तरी देता आले नाही. ...

कुत्रे आणि मांजरांनाही ट्रेनमध्ये सहज प्रवास करता येणार; IRCTC ही सुविधा सुरू करणार! - Marathi News | train journey with pet dogs and cats easily irctc is going to start online ticket facility rail ministry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुत्रे आणि मांजरांनाही ट्रेनमध्ये सहज प्रवास करता येणार; IRCTC ही सुविधा सुरू करणार!

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कुत्रे आणि मांजरींसाठी तिकीट बुक करण्याचा अधिकार टीटीईला देण्याचाही विचार केला जात आहे. ...

पिंपरीत १ वर्षात सुमारे १० हजार जणांना कुत्र्यांचा चावा; रात्री अपरात्री घराबाहेर पडणे कठीण - Marathi News | About 10 thousand people are bitten by dogs in 1 year in Pimpri; It is difficult to leave the house late at night | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत १ वर्षात सुमारे १० हजार जणांना कुत्र्यांचा चावा; रात्री अपरात्री घराबाहेर पडणे कठीण

रात्रीच्या वेळी मोकाट कुत्री नागरिकांवर धावून जात चावा घेतल्याने नागरिक विशेषत: लहान मुले जखमी ...