लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

भटक्या श्वानांची दहशत संपवा, स्थायी समितीत मागणी, मुंबई पालिका सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार - Marathi News | End of terror of devious foes, demand in standing committee, Mumbai municipality to present affidavit in Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या श्वानांची दहशत संपवा, स्थायी समितीत मागणी, मुंबई पालिका सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार

मुंबईत भटक्या श्वानांची दहशत दिवसेंदिवस वाढत असताना त्यांचे निर्बीजीकरण करणाºया कंपन्या फसवणूक करीत आहेत. नाक्यानाक्यांवर साचलेले घाणीचे साम्राज्य या श्वानांचा उपद्रव वाढविण्यास कारणीभूत आहे. ...

ठाणे रेल्वे स्थानकावर वृद्धाला चावला कुत्रा, रेल्वे प्रवासी संघटना नाराज - Marathi News |  Chawla dog at the Thane railway station, resident of the Railway Overseas Association | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे रेल्वे स्थानकावर वृद्धाला चावला कुत्रा, रेल्वे प्रवासी संघटना नाराज

सकाळच्या धावपळीच्या वेळेत ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ येथील भटक्या कुत्र्याने ७० वर्षीय शरद शेट्टी यांच्या पायाला चावा घेतल्याची घटना ...

धक्कादायक! पुण्यात चार कुत्र्यांना जिवंत जाळले, 16 कुत्र्यांवर केला विषप्रयोग - Marathi News | Shocking Burned four dogs in Pune, poisoned on 16 dogs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्यात चार कुत्र्यांना जिवंत जाळले, 16 कुत्र्यांवर केला विषप्रयोग

भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी काहीजण  टोकाचा मार्ग अवलंबतात. अशीच एक भीषण घटना पुण्यात समोर आली आहे. ...